scorecardresearch

प्रिया बापट

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More

प्रिया बापट News

umesh priya
Video: काश्मीरमधील शून्य डिग्री तापमानात प्रिया बापटने घेतली उमेशच्या प्रेमाची परीक्षा, व्हिडीओ चर्चेत

प्रियाने उमेशच्या प्रेमाची एक मोठी परीक्षा घेतली आहे. याचा व्हिडीओ उमेशने सोशल मीडियावर नुकताच शेअर केला.

marathi actress bold scenes in movies and web stories
मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?

सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, अनुजा साठे यांसारख्या अनेक अभिनेत्रींना बोल्ड सीन दिल्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

priya bapat in bus bai bus show
प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”

‘बस बाई बस’ शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावली.