scorecardresearch

प्रिया बापट

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More
Zee Natya Gaurav 2024 full list of winners
झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Zee Natya Gaurav 2024 : प्रिया-उमेशचं ‘जर तरची गोष्ट’ ठरलं सर्वोत्कृष्ट नाटक, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली…

priya bapat on pregnancy
18 Photos
“काकू मला…”, बाळाबद्दल विचारणाऱ्या महिलेला प्रिया बापटने दिलेलं उत्तर; लग्नाला झालीयेत १३ वर्षे

लग्नाला १३ वर्षे झाली, गुडन्यूज केव्हा देणार? प्रिया बापटने महिलेला दिलेलं स्पष्ट उत्तर

priya bapat and umesh kamat dances on gulabi saree
Video : ‘गुलाबी साडी’ गाण्यावर प्रिया बापट आणि उमेश कामतने केला जबरदस्त डान्स, कारण आहे खूपच खास

प्रिया बापट आणि उमेश कामतचा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्स, काय आहे कारण? जाणून घ्या…

priya bapat shared horrifying experience
18 Photos
“एक माणूस समोरून आला अन्…”, दादरमध्ये प्रिया बापटबरोबर घडला होता धक्कादायक प्रसंग

हातात पिशव्या, कानाला फोन अन्…, रस्त्याने जाताना दादरमध्ये प्रिया बापटबरोबर घडलेली धक्कादायक घटना

priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

सौंदर्याच्या साचेबद्ध निकषांनुसार विशिष्ट शरीरयष्टीबाबत प्रिया बापट म्हणाली…

priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

प्रिया बापट नाटकानंतरचा एका काकूंचा ‘तो’ अनुभव सांगत म्हणाली, “मी आणि उमेश एकत्र…”

once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

प्रिया बापटने घरी गेल्यानंतर वडिलांना हा संपूर्ण प्रकार सांगितला होता.

priya bapat barun sobti anjali anand show
प्रिया बापट हिंदी शोमध्ये झळकणार, बरुण सोबती-अंजली आनंदही महत्त्वाच्या भूमिकेत, शूटिंगला झाली सुरुवात

प्रिया बापटचा नवीन हिंदी शो येणार, जाणून घ्या नाव

Zee Chitra Gaurav Puraskar 2024
उषा मंगेशकरांना ‘झी मराठी’चा ‘जीवन गौरव’, तर ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कारावर ‘या’ अभिनेत्रीने कोरलं नाव

Zee Chitra Gaurav Puraskar 2024 : ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यात उषा मंगेशकर यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान

Priya Bapat shares angry post
“ही साधी गोष्ट कधी कळणार?” नाट्यगृहातील अस्वच्छता पाहून प्रिया बापटचा संताप, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

नाट्यगृहातील अस्वच्छता पाहून प्रिया बापट संतापली, फोटो शेअर करत म्हणाली…

priya bapat talks about husband and wife equal responsibilities
“लग्नानंतर सगळ्या अपेक्षा स्त्रियांकडूनच का?”, घर व संसाराबद्दल प्रिया बापटने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “उमेश अन् मी…”

“पुरुषाने स्वयंपाकात लक्ष दिलं तर…”, लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांबद्दल प्रिया बापटने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली…

संबंधित बातम्या