scorecardresearch

padalkar alleges corruption in sangli district cooperative bank
सांगली जिल्हा बँकेची लवकरच चौकशी – गोपीचंद पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेत ‘खाबुगिरी’ चालल्याचा आरोप करत लवकरच बँकेच्या चौकशीची मागणी केली आहे.

United for Marathi Language deepak pawar
मराठी भाषक समाज म्हणून ओळख ठळक करण्याची गरज! मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचा सवाल…

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला मराठी समाज, आता महाराष्ट्राच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त.

115th death anniversary celebration of Sant Gajanan Maharaj at Shegaon
‘श्रीं’चा पुण्यतिथी सोहळा; पाच दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रम

२८ ऑगस्ट रोजी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत ‘श्रीं’चा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.

bhahinabai chaudhari legacy celebrated with poetry in Jalgaon
जळगावमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतींना उजाळा…

खान्देशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती त्यांच्या सासर आणि माहेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी, कवितांमधून त्यांच्या विचारांना उजाळा.

chhatrapati sambhajinagar water supply project by december says fadnavis
छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना डिसेंबरअखेर पूर्ण होईल – देवेंद्र फडणवीस

महापालिकचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

hrudya book release Rekha Inamdar sane pune literary event pune
‘हृद्य’मधील व्यक्तिचित्रणे परिपूर्ण स्वरूपाची – डाॅ. शिरीष प्रयाग यांचे मत

रोहन प्रकाशनच्या वतीने ज्येष्ठ लेखिका रेखा इनामदार-साने यांनी लिहिलेल्या ‘हृद्य’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते करण्यात आले.

pcmc bans rides swings and inflatables in open spaces and parks
पिंपरीत मोकळ्या, आरक्षित जागा, उद्यानांमध्ये मनोरंजनास मनाई, काय आहे पालिकेचा निर्णय…

अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाच्या खेळांची साधने तुटून अपघात घडल्याचेही निदर्शनास आले. अशा अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Installation of Ganesha at the Peshwa era Sardar Majumdar Wada on Sunday
पेशवेकालीन सरदार मुजुमदार वाड्यात रविवारी गणरायाची प्रतिष्ठापना; यंदा उत्सवाचे ३११ वे वर्ष

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते ऋषिपंचमीपर्यंत सरदार मुजुमदार गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा रविवार (२४ ऑगस्ट) ते गुरूवार (28 ऑगस्ट) पर्यंत…

Nashik to host World Dhamma Lipi Day on Sir James Prinsep birth anniversary
विश्व धम्मलिपी गौरव दिवसाच्या कार्यक्रमात विशेष…

नाशिकमध्ये २० ऑगस्ट रोजी सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त विश्व धम्मलिपी गौरव दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या