scorecardresearch

प्रॉपर्टी News

mumbai property
मुंबईत मार्चमध्ये १२ हजारांहून अधिक घरांची विक्री ; घर विक्रीतून सरकारला मिळाला १,१३७ कोटी रुपये महसूल

मार्च आणि डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर घर विक्री होते. तर दस्तनोंदणी करून मुद्रांक शुल्क भरण्याकडे ग्राहकांचा कल असतो.

rent agreement rules know Why rent agreements are usually of 11 months only
घराचे Rent Agreement फक्त ११ महिन्यांसाठी का असते? १२ महिन्यांसाठी का नसते? जाणून घ्या कारण

घर घेताना तुम्ही रेंट अ‍ॅग्रीमेंट पेपर्स आणि त्यासंबंधीत गोष्टींची माहिती असणे गरजेची आहे.

property deal
राज्यात मालमत्ता खरेदी-विक्री जोरात, मुद्रांक शुल्कापोटी तब्बल ३८ हजार कोटींचा महसूल

चालू महिन्यातील शेवटच्या आठ दिवसांत विक्रमी दस्तनोंदणी होण्याची शक्यता आहे.

Does daughter have right to family property
विश्लेषण : हुंडा दिला म्हणून मुलीचा वडीलांच्या संपत्तीवर अधिकार उरत नाही? उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मुलीला संपत्तीचा वाटा देण्याबाबतचा महत्त्वाचा निकाल दिला. या प्रकरणात कुटुंबातील मोठ्या मुलीने घरातील १० सदस्यांविरोधात…

property
जमिनीची नोंदणी कशी करावी? जमीन खरेदी-विक्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी नाहीतर…

Land Registration: तुम्हाला जमीन विकायची किंवा विकत घ्यायची असेल तर या जमिनीची नोंदणी कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे…

enemy property auction
भारतातल्या १ लाख कोटींच्या ‘शत्रू मालमत्ते’ची विक्री होणार, सर्वाधिक मालमत्ता उत्तर प्रदेशात, तर महाराष्ट्रात…!

देशातील १२ हजार ६११ शत्रू मालमत्तांचा लिलाव होणार असून त्यापैकी ६ हजार २५५ मालमत्ता एकट्या उत्तर प्रदेशात आहेत.

Bhiwandi municipal corporation, properties , defaulters
भिवंडीतील ३२ थकबाकीदारांच्या मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात; महापालिकेचा थकबाकीदारांना दणका

थकबाकी असलेल्या ५८५ थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे.

Strikes hit property buy sale pune
पुणे : संपाचा मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना फटका; पुण्यातील महसुलात घट

नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दस्त नोंदणीला त्याचा मोठा फटका बसला…

shane warne
शेन वॉर्नचं आश्चर्यचकित करणारं मृत्यूपत्र आलं समोर; पूर्वपत्नी-गर्लफ्रेंड यांना वगळून ‘त्या’ व्यक्तींना दिला संपत्तीमध्ये वाटा

जाणून घ्या कोणाला संपत्तीमधला किती वाटा मिळाला…

BJP Congress Candidate Hemant Rasane Ravindra Dhangekar
एक आठवी पास, तर दुसरा १२ वी पास कोट्याधीश, कसब्यातील भाजपा-काँग्रेस उमेदवारांची संपत्ती किती? वाचा…

कसबा मतदारसंघातील भाजपा उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची संपत्ती किती याचा हा आढावा…

Osho international center property dispute
विश्लेषण: पुण्यातील ओशो आश्रमाच्या संपत्तीचा वाद नेमका काय आहे? आश्रमावर मालकी कोणाची?

कोरेगाव पार्कमधील आश्रमातील भूखंडांच्या विक्रीविरोधात ओशोंच्या अनुयायांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

जुहूतील भूखंडाला विक्रमी किंमत ; ३३२ कोटींच्या व्यवहाराची मालमत्ता बाजारात चर्चा 

जुहू, अंधेरी परिसर निवासी आणि अनिवासी या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी ग्राहकांच्या पसंतीचा परिसर मानला जातो.

property registration
विश्लेषण : बेकायदा दस्त नोंदणीचे लोण राज्यभर… काय आहे ही समस्या? प्रीमियम स्टोरी

पुण्यातून उघडकीस आलेल्या बेकायदा दस्त नोंदणीचे लोण आता राज्यभर पसरले असून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे.

७८ वर्षांच्या वृद्धेनं सगळी संपत्ती राहुल गांधींना केली दान, सांगितलं कारण…

या वृद्धेनं न्यायालयात तिचे मृत्यूपत्र सादर करून तिच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत.

पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं पत्नीसह १० न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे मांडली बाजू; आणि जिंकला खटला

पाकिस्तानमध्ये विद्यमान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपल्या पत्नीसोबत १० न्यायाधीशांच्या संवैधानिक घटनापीठासमोर युक्तिवाद करत खटला जिंकला आहे.

Property
मुंबईत लक्झरी घरं खरेदी-विक्रीत वाढ; गेल्या सहा महिन्यात इतक्या कोटींची उलाढाल

मुंबईतील लक्झरी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत सर्वाधिक लक्झरी प्रॉपर्टी खरेदी-विक्री…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

प्रॉपर्टी Photos

Property Investment Hacks
9 Photos
Flat Buying Tips: फ्लॅट, घर विकत घेताना ‘हे’ प्रश्न आधी विचारा; नाहीतर होईल डोक्याला ताप

Property Investment Hacks: जर घर घेताना विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर ही गुंतवणूक डोक्याला ताप ठरू शकते.

View Photos

संबंधित बातम्या