Bank Holidays September 2024 : गणेशोत्सवानिमित्त बँका किती दिवस राहणार बंद; वाचा सप्टेंबरमधील सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर Bank Holidays in September 2024 : सप्टेंबर महिन्यात काही निमित्त बँकेत जाणार असाल तर खालील लिस्ट पाहाच By ट्रेंडिंग न्यूज डेस्कAugust 23, 2024 17:54 IST
Bank Holidays in June 2024 in Maharashtra: महाराष्ट्रात जून महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद? पाहा सुट्ट्यांचा तक्ता Bank Holiday in June 2024: जून महिन्यात कधी आणि कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहेत याची यादी पाहा… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: May 29, 2024 14:18 IST
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा मध्य रेल्वे प्रशासनाने गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार लोकल धावत होत्या. परिमामी, अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. By लोकसत्ता टीमMarch 29, 2024 16:14 IST
ठाणे : सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर कोंडी होळी, धुलिवंदन निमित्ताने सलग सुट्ट्या आल्याने अनेकजण गावी तसेच पर्यटनासाठी निघाले. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 17:14 IST
सातारा- पुणे महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी सलग सुट्यांमुळे पर्यटनाहून आणि गावाकडून परतणाऱ्या प्रवाशांमुळे सातारा-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 20:57 IST
सातारा : महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटक अडकले वाहनांच्या गर्दीत महाबळेश्वर पाचगणी येथे नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 19:31 IST
लोणावळा : सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; सलग दोन दिवस वाहतूक विस्कळीत सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने शुक्रवारी सकाळपासून लोणावळा परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 18:49 IST
तुळजाभवानी देवीचे मंदिर राहणार २२ तास खुले, पुढील सात दिवस सशुल्क व्हीआयपी दर्शन बंद नवीन वर्ष आणि ख्रिसमस नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या वाढली आहे. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 16:09 IST
सातारा : नाताळ, नववर्षासाठी पाचगणी, महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले शुक्रवार सायंकाळपासूनच या दोन्ही पर्यटनस्थळांवरच्या राहण्याच्या सर्व जागा, हॉटेल्स ‘हाऊसफुल’ झालेल्या आहेत. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 21:48 IST
सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर फुलले; पर्यटन स्थळे, मंदिरांमध्ये गर्दी शनिवार, रविवार, सोमवारी नाताळ अशा सलग तीन दिवसांची सुट्टी आहे. त्यातच वर्ष अखेर आले आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 20:51 IST
सातारा : सलग सुट्ट्यांमुळे पुणे- सातारा महामार्गावर वाहनांची गर्दी नाताळ आणि विकेंडच्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे- सातारा महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 16:33 IST
नव्या वर्षात किमान सहा जोडसुट्ट्यांची मेजवानी नव्या वर्षात नोकरदार, विद्यार्थ्यांना जोडसुट्ट्यांची मेजवानी मिळणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 10:33 IST
वडील बिस्किट घ्यायला उतरले, तेवढ्यात वंदे भारत सुटली अन् ३ वर्षांची चिमुरडी एकटीच पुण्यात पोहचली; वाचा पुढे काय झाले…
MI vs CSK: हार्दिक पंड्याने ऋतुराज गायकवाडशी हँडशेक करण्यास दिला नकार, दुर्लक्ष करत गेला निघून अन्…; VIDEO व्हायरल
“तुमच्यासमोर नावच घेतो…अश्विनी भावे”, महेश टिळेकरांना ओळख दाखवली नव्हती; अनुभव सांगत म्हणाले, “तुम्ही मोठे…”
‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडेच्या पत्नीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा, चिमुकल्याला पाहून तुम्हीही म्हणाल, “किती गोड”
नेटफ्लिक्सवरील ‘ही’ ७ भागांची मिस्ट्री-थ्रिलर सीरिज होतेय ट्रेंड, रिलीज होताच बनली ओटीटीवरील सर्वाधिक पाहिली जाणारी सीरिज
“नसरापूरचा आरोपी विकृत, महिलांचे विनयभंग, बलात्कार ते प्राण्यांवर लैंगिक अत्याचार”; ग्रामस्थांनी काय काय सांगितलं?