सार्वजनिक स्वच्छतागृहे News
शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिकेने स्वच्छता नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच ठाणे महापालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या कचराळी तलाव परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने तेथून दुर्गंधी…
भाईंदर पूर्व येथील आरएमबी पार्क परिसरातील महापालिकेच्या शौचालयात चक्क बाजूबाजूला शौचासन (संडासचे भांडे) बसवण्यात आल्याचे समोर आले होते.
वसई-विरार महापौरांच्याच प्रभागात गेल्या २५ दिवसांपासून सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता रखडली आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे सहकार नगरमधील नागरिकांचे आरोग्य…
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील महिलांसाठीचे एकमेव स्वच्छतागृह पाडण्यात आल्याने महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मागील काही दिवसांपासून स्मशानभूमीत हा प्रकार सुरू आहे. दररोज सात ते आठ पार्थिव स्मशानभूमीत दहनासाठी येतात.
वसई पंचायत समिती कार्यालया मधील जागेची कमतरता, आणि सुविधांचा अभाव यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
महापालिकेने शहरातील विविध भागात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची आधीच अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वातानुकूलित स्वच्छतागृहांत वातानुकूलन यंत्रणा न बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
लवकरच नियमित, वेळेवर, यंत्रबद्ध कचरा संकलन सुरू होईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त तसा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले.
शहराच्या प्रवेशद्वारांजवळ, तसेच पुणे स्टेशन परिसरात ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून, याचा उपयोग प्रामुख्याने महिलांना होणार आहे.