डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीने प्रवासी हैराण स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही स्वच्छतागृह तुंबली असल्याने तेथील निचरा फलाटावर होत आहे. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 10:05 IST
पुण्यात ‘ई-टाॅयलेट’चे पुण्यस्मरण, नागरिकांनी निषेधाचे फलक लावत पालिकेला काढले चिमटे शहरात १५ ठिकाणी ई-टाॅयलेट उभारण्यात आली. मात्र सध्या त्यांपैकी केवळ तीन टाॅयलेट सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2023 13:28 IST
महापालिकेची फिरती स्वच्छतागृहे ‘अस्वछ’…पाणी, विजेचा अभाव; दरवाज्यांना कड्या नसल्याने वापराविना पडून गणेशोत्सवाच्या कालावधीत फिरती स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचे जाहीर करणाऱ्या महापालिकेने पुरविलेली फिरती स्वच्छतागृहेच अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 11:42 IST
पुण्यातील स्वयंचलित ‘ई-टाॅयलेट्स’ का पडली बंद? करोना संसर्ग कालावधीत खासगी कंपनीबरोबरचा करार संपला आणि त्यानंतर ई-टाॅयलेट्स बंद पडली. By लोकसत्ता टीमUpdated: July 27, 2023 14:13 IST
सिडकोच्या शौचालयाचा केला ‘सैराट बार’, मनसेने शौचालयात धडक देत सर्विस बारचा केला भांडाफोड सिडकोच्या शौचालयात चक्क सर्विस बार सुरु केला, मनसेने सैराट बारचा पर्दाफाश केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2023 18:07 IST
टॉयलेट फ्लशमध्ये एक मोठे आणि एक लहान बटण का असते? यामागील लॉजिक जाणून तुम्हीही थक्क व्हाल जर घरामध्ये सिंगल फ्लशऐवजी ड्युअल फ्लशिंग सिस्टीमचा अवलंब केला गेला तर वर्षभरात अनेक हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 4, 2023 19:29 IST
ठाणे : जाहीरात फलकांचा व्यवसाय सुरु पण, शौचालये मात्र बंदच. एकूण ३० शौचालयांपैकी केवळ ११ शौचालयांची उभारणी या योजनेतून नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी ठेकेदाराचे चांगभले होत असल्याचे चित्र आहे By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2022 16:48 IST
नि:शुल्क स्वच्छतागृहे नव्हे, दुर्गंधीची आगारे अनेक नि:शुल्क स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसणे ही प्रमुख समस्या आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 26, 2017 02:22 IST
स्वच्छतागृहांअभावी नागरिकांची कुचंबणा! शहरात दर दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर दुतर्फा स्वच्छतागृह असावीत, असा निकष आहे. By अविनाश कवठेकरJuly 25, 2017 03:10 IST
उघडय़ावर प्रातर्विधी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई स्वच्छता अभियानासाठी आलेला निधी, बांधलेल्या शौचालयांचा अहवाल शासनाला द्यावा लागणार आहे By लोकसत्ता टीमUpdated: May 17, 2016 04:02 IST
सार्वजनिक शौचालयात सॅनिटरी नॅपकीन विल्हेवाट यंत्र झोपडपट्टीमधील सार्वजनिक शौचालयात सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट यंत्र बसविण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 17, 2016 05:00 IST
स्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडे? महिलांच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय अवस्थेचा अहवाल एका स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात सादर केला. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2016 03:36 IST
मकर संक्रांतीला ‘या’ ५ राशींसाठी ‘सुवर्णयुगाची’ सुरुवात; सूर्यदेवाच्या कृपेने हाती येणार प्रचंड पैसा, सुख, समृद्धी
देवेंद्र फडणवीस यांचे आई-वडील हिंदू होते की नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल, महापौरपदाच्या धर्माच्या वादात आणखी भर
Eknath Shinde: “भाजपा नेते के. अण्णामलाई यांचे मुंबईवरील वक्तव्य…”, एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय म्हणाले?
9 Photos : मोठीच्या आधी धाकटीने उरकलं लग्न! अभिनेत्रीची बहीण अडकली विवाह बंधनात, ख्रिश्चन पद्धतीने पार पडला सोहळा