scorecardresearch

प्रकाशित News

जिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत प्रसारित केल्याने विहिंपची आकाशवाणी केंद्राला धमकी

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची मुलाखत सोलापूर आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाल्यामुळे विश्व िहदू परिषदेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षाने आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम…

पथारी व्यावसायिकांच्या सर्वेक्षणाची यादी प्रसिद्ध करा

महापालिकेतर्फे अधिकृत पथारीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या या याद्या नागरिकांनाही माहिती होणे आवश्यक आहे.

विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे आज लोकार्पण

स्वामी विवेकानंदांच्या १५१व्या जयंतीचे औचित्य साधून लातुरात लोकसहभागातून उभारलेल्या विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लोकार्पण उद्या (रविवारी) होणार आहे.

लोकसहभागातून विवेकानंद पुतळ्याचे १२ला लोकार्पण

शहरात उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लोकार्पण विवेकानंदांच्या १५१व्या जयंतीदिनी १२ जानेवारीला होणार आहे. महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार वैजनाथ…

अन् पाडगावकरांची कविता पुन्हा तरुण झाली..!

वयाची ऐंशी ओलांडली असताना तरुणांनाही लाजविणारा उत्साह दाखवित ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी बुधवारी खास पाडगावकरी शैलीत सादर केलेल्या कवितांना…

‘निवडक नरहर कुरुंदकर’ साहित्याच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन

सध्या मध्यवर्गीयांना विचार करणेच आवडत नाही, विचारांची तेजस्वी परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे दळभद्री चित्र आहे. प्रत्येकवेळी समाजाला देखाव्यापलीकडचे वास्तव सांगणारा विचारवंत…

‘निवडक नरहर कुरुंदकर’च्या पहिल्या खंडाचे आज प्रकाशन

विख्यात समीक्षक-विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे महत्त्वाचे लेखन नव्या वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या ग्रंथमालिकेतील ‘निवडक नरहर कुरुंदकर’ या पहिल्या खंडाचे प्रकाशन…

मेजर प्र. ब. कुलकर्णी यांच्या ‘बलवंत’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

येथील भोसला मिलिटरी स्कूलचे माजी कमांडंट व सरचिटणीस मेजर प्र. ब. कुलकर्णी यांच्या ‘बलवंत’ आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन २२ एप्रिल रोजी…

अ‍ॅड. विलास पाटणे यांच्या ‘सापडलेलं आकाश’ पुस्तकाचे प्रकाशन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या ‘सापडलेलं आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या…

‘वाईल्ड ब्लाझमस रेअर फ्लावर्स’ पुस्तिकेचे प्रकाशन

वेलीवर बहरलेल्या फुलांना बघून सर्वाचे मन आनंदाने भारावून जाते. वातावरणात सुगंध दरवळू लागतो. अनेक फुलांच्या रूपात वेगवेगळ्या छटा दिसतात, असे…

डॉ. ब्राह्मणकर यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

येथील एका कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए. बा. ब्राह्मणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘आनंदयात्री ज्ञानतपस्वी डॉ. ए. बा. ब्राह्मणकर गौरव’…

१२:१२:१२ मुहूर्तावर १२ पुस्तकांचे प्रकाशन

दिनदर्शिकेतील तारखेनुसार शंभर वर्षांनंतर येणाऱ्या १२:१२:१२ या दुर्मीळ योगाचे औचित्य साधून खान्देशातील ज्येष्ठ कवी रामदास वाघ लिखीत १२ अहिराणी पुस्तकांचे…

संबंधित बातम्या