scorecardresearch

Page 20 of पुणे अपघात News

accident in pune
पुणे: ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरचा विचित्र अपघात; तब्बल आठ वाहनांना धडक, दुचाकीस्वार ठार

ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरची शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बससह तब्बल आठ वाहनांना धडक बसली.

police constable yogesh dhavale
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ची शपथ घेण्यासाठी जाताना अपघातात पोलीस हवालदाराचा मृत्यू

‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाअंतर्गत शपथ घेण्यासाठी जाणाऱ्या पोलीस हवालदाराचा अपघातात मृत्यू झाला.

accident death
पुणे: मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील पाच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

कोंढवा भागातील वडाची वाडी परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने पाच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

accident
द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ भीषण अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू; एकाच कुटुंबातील पाच जण जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोवर मोटार आदळून शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उर्से टोलनाक्याजवळ पहाटे घडली.

metro container overturned
वाकडेवडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला, जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडी

जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाकडेवाडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

accident
सासवड रस्त्यावर बसची मोटारीला धडक; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तिघे जखमी

सासवड रस्त्यावर वडकी गावाजवळ भरधाव बसने मोटारीला धडक दिल्याने मोटारीतील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

accident death in pune
नगर रस्त्यावर दोन मोटारींची समोरासमोर धडक, मोटारचालक तरुणाचा मृत्यू; चौघे जखमी

नगर रस्त्यावर केसनंद परिसरात दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन मोटारचालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

accident death
भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृत्यू

नगर रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली.