चिंचवडमध्ये एसटी बस रस्ता दुभाजकाला धडकली; प्रवासी बचावले जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रिक्षा चालकाला वाचविताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दुभाजकाला धडकली. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 15:58 IST
पुणे: ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरचा विचित्र अपघात; तब्बल आठ वाहनांना धडक, दुचाकीस्वार ठार ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरची शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बससह तब्बल आठ वाहनांना धडक बसली. By लोकसत्ता टीमAugust 10, 2023 13:25 IST
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ची शपथ घेण्यासाठी जाताना अपघातात पोलीस हवालदाराचा मृत्यू ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाअंतर्गत शपथ घेण्यासाठी जाणाऱ्या पोलीस हवालदाराचा अपघातात मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमAugust 9, 2023 13:39 IST
पुणे: नवले पुलावर पुन्हा अपघात; अवजड कंटेनर उलटला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अवजड कंटेनर सोमवारी सकाळी उलटला. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही. By लोकसत्ता टीमJuly 10, 2023 16:50 IST
पुणे: मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील पाच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू कोंढवा भागातील वडाची वाडी परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने पाच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमUpdated: July 1, 2023 19:41 IST
पुणे-सोलापूर महामार्गावरील टायर फाट्याजवळ विचित्र अपघात; चार वाहनांची धडक; १२ जण जखमी अपघातात जखमींवर ऊरुळी कांचन परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. By लोकसत्ता टीमJune 25, 2023 21:50 IST
नवले पुलाजवळील अपघातांची मालिका संपेना; वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमUpdated: June 6, 2023 20:22 IST
द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ भीषण अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू; एकाच कुटुंबातील पाच जण जखमी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोवर मोटार आदळून शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उर्से टोलनाक्याजवळ पहाटे घडली. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 15:37 IST
वाकडेवडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला, जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडी जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाकडेवाडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. By लोकसत्ता टीमMay 8, 2023 13:38 IST
सासवड रस्त्यावर बसची मोटारीला धडक; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तिघे जखमी सासवड रस्त्यावर वडकी गावाजवळ भरधाव बसने मोटारीला धडक दिल्याने मोटारीतील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमMay 3, 2023 18:32 IST
नगर रस्त्यावर दोन मोटारींची समोरासमोर धडक, मोटारचालक तरुणाचा मृत्यू; चौघे जखमी नगर रस्त्यावर केसनंद परिसरात दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन मोटारचालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमApril 30, 2023 08:07 IST
भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृत्यू नगर रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. By लोकसत्ता टीमApril 26, 2023 19:13 IST
9 सासू असावी तर अशी! मृणाल कुलकर्णींनी शिवानी रांगोळेसह शेअर केले खास फोटो; म्हणाल्या, “आमची गुणी मुलं…”
Donald Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय; आता अमेरिकेत आयात होणाऱ्या कार्सवर २५ टक्के कर, भारतावर काय परिणाम?
नवरा असावा तर असा! स्वत:च्याच बायकोचं लावून दिलं प्रियकराशी लग्न, मंडपात बायको रडू लागली अन्…, पाहा व्हायरल VIDEO
विमानतळ परिसर उंची नियम उल्लंघन : नियमभंग करणाऱ्या इमारतींवर कारवाई करा, अन्यथा आम्ही आदेश देऊ – उच्च न्यायालय