मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू, पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात पुणे-सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमApril 24, 2023 09:07 IST
धोकादायक जाहिरात फलकांमुळे जीव टांगणीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक भागांत उभ्या असलेल्या धोकादायक जाहिरातफलकांमुळे जीव टांगणीला लागला आहे. By लोकसत्ता टीमApril 19, 2023 08:35 IST
जाहिरातफलक नव्हे; मृत्यूचा सापळा! पुण्यात २६२९ अनधिकृत, तर २४८५ अधिकृत फलक; कारवाईचा फार्स By लोकसत्ता टीमApril 19, 2023 08:05 IST
पुणे: बाह्यवळण मार्गावर खोबरेल तेलाचा पाट, टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरेल तेल वाहतूक करणारा टँकर उलटला. By लोकसत्ता टीमUpdated: April 17, 2023 18:43 IST
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मोटारीचा टायर फुटून भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटलेली नाही. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास… By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2023 20:20 IST
नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार एक गंभीर जखमी नगर-कल्याण महामार्गावरील वाटखळ गावाजवळ इनोव्हा आणि पिकअप टेम्पो यांच्यात भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले By लोकसत्ता टीमApril 4, 2023 05:34 IST
पिकअप टेम्पोच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या एकाच कुटुंबातील पाच ठार, एक गंभीर जखमी नगर-कल्याण महामार्गावर आळेजवळील लवणवाडी येथे सोमवारी (२७ मार्च) रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली. By लोकसत्ता टीमMarch 28, 2023 18:54 IST
पुणे : सोलापूर रस्त्यावर मोटारीची रिक्षाला धडक; एका प्रवाशाचा मृत्यू; रिक्षाचालकासह पाच जण जखमी अपघातात रिक्षाचालक दिनेश किसन शिर्के, सुनीता काळूराम जगताप, विष्णू राजाराम अंधारे, छाया विष्णू अंधारे, इंदू लक्ष्मण जगताप जखमी झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 15, 2023 23:10 IST
पुण्यात भीषण अपघात, चिमुकलीसह सामाजिक क्षेत्रात कार्यरत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू पुण्यातील शिरूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सामाजिक क्षेत्रात कार्यरत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. Updated: February 21, 2023 19:07 IST
काळाचा घाला! पुणे-नाशिक महामार्ग ओलांडताना कारची धडक; पाच महिलांचा मृत्यू पुण्यातील खेड तालुक्यात हा अपघात झाला आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: February 14, 2023 08:52 IST
सोलापूर रस्त्यावर वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2023 16:39 IST
BJP MLA Gore Car Accident: “गोरेंचा रात्री ३ वाजून पाच मिनिटांनी फोन आला की…”; मदतीसाठी पोहोचलेल्याने सांगितला घटनाक्रम “ती गाडी वरुन आपटल्याने गाडीतील सीट वगैरे तुटले होते. गोरेसाहेब बसतात त्याच बाजूने गाडी आपटली” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 24, 2022 10:39 IST
आईशप्पथ, काकू काय नाचलात… ‘राजा जी के तुरल’ गाण्यावर काकूंनी केला भोजपुरी स्टाईल डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही या वयात पण…”
आतड्यांमध्ये कुजलेली घाण येईल बाहेर, दररोज पाण्यात भिजवून खा ‘हे’ फळ; हार्ट अटॅक येण्याची शक्यता होईल कमी
“हो मी पतीपासून वेगळी राहते”; अभिनेत्रीने अखेर सोडलं नात्याबद्दल मौन, २ वर्षांपूर्वी केलं मराठी उद्योजकाशी लग्न
Women’s Day Wishes: महिला दिनाच्या द्या मराठीतून शुभेच्छा! ‘ती’चा दिवस होईल आणखी खास; WhatsApp स्टेटसला ठेवा HD फोटो…
9 अर्जुन तेंडुलकरपेक्षा मोठी आहे पत्नी सानिया! लेकानेही वडिलांच्या पावलावर ठेवलं पाऊल; सचिन-अंजलीमध्ये ६ वर्षांचा फरक
मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवी मात्रा…गोवंडीमधील रहिवाशांनी महानगरपालिकेला कोणता उपाय सुचविला वाचा…
PM Modi on UPSC Result: “निराश होऊ नका…” UPSC मध्ये अपयश आलेल्या उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश
मुंबई मेट्रो ११ चा विस्तार; आता गेट वे ऑफ इंडिया ते वांद्रे टर्मिनस थेट प्रवास, धारावीसह ५ नवीन स्थानकांचा समावेश
वांद्रे परिघा खाडीचा कायापालट होणार; ४५० झोपड्यांचे पुनर्वसन करून म्हाडा उभारणार उत्तुंग व्यावसायिक संकुल
कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना सरकारकडून मदतीची आस, नुकसानीचे पडसाद विधानसभेत; १२ मार्चला राजू शेट्टींचा मोर्चा