scorecardresearch

पुणे न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Pune Metro, Extension, Shivajinagar to Loni Kalbhor, PMRDA, PPP Basis,
पुणेकरांना खुशखबर! मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंत विस्तार शक्य; लवकरच निर्णय होणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सार्वजनिक – खासगी भागीदारीतून (पीपीपी) सुरू आहे. आता या…

Pune Division, 21 thousand Crore, Rs 16 thousand Crore, District Level Investment Conference, maharashtra government
गुंतवणुकीत पुणे १ नंबर! पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना टाकले मागे

उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांचे आयोजन करण्यात आले. लहान-मोठ्या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही…

pune, Sassoon Hospital, Superintendent Appointment, Controversy, Dr Yallappa Jadhav, Letter to Minister, Seeks Change
‘या’ पदासाठी मीच पात्र! अधिकारीच जेव्हा थेट मंत्र्यांना पत्र लिहितो तेव्हा…

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदावरून सुरू असलेला गोंधळ आणखी वाढला आहे. आता एका सहयोगी प्राध्यापकाने थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ…

Entrance Exam for BBA BMS BCA Courses Conducted by CET Cell Pune
बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा ; येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी सीईटी सेलकडून अंमलबजावणी

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन ( बीसीए)…

one teacher will be given to primary schools up to twenty in number in the state
संचमान्यतेचा नवा निर्णय वादात; सविस्तर वाचा निर्णय काय…

राज्यातील वीस पटसंख्येपर्यंतच्या प्राथमिक शाळांना आता किमान एक शिक्षक दिला जाणार आहे. आवश्यकतेनुसार दुसऱ्या शिक्षक पदावर सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्ती केली…

bjp oppose to shrirang barne bjp on maval seat
घाटावरील वाढता विरोध खासदार बारणेंची डोकेदुखी

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी अधिकारी आणण्यावरून आमदार शेळके आणि खासदार बारणे यांच्यात मतभेद वाढले.

railway services disrupted between Pune Mumbai due to technical glitches in lonavala
पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत; लोणावळ्यानजीक तांत्रिक बिघाडाचा फटका 

या बिघाडामुळे गाड्यांना विलंब होऊन प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल रेल्वे दिलगिरी व्यक्त करते.

baramati shrinivas pawar marathi news
“…यासारखा नालायक माणूस नाही”, अजित पवार यांच्यावर सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची टीका

श्रीनिवास पवार म्हणाले, की पवार साहेबांचे वय ८३ झाले आहे. या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. मला काही व्यक्ती…

kidney transplantation marathi news, laparoscopy technology marathi news
लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे मूत्रपिंड प्रत्यारोपण; चिरफाड न करता शस्त्रक्रिया यशस्वी

ओपन सर्जरी किंवा जास्त चिरफाड न करता लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूत्रपिंड दात्याकडून काढून त्याचे प्रत्यारोपण ओपन पद्धतीने करण्याची शस्त्रक्रिया…

suicide
कात्रज तलावात तरुणीची उडी मारून आत्महत्या, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

कात्रज तलावात तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून शोधमोहीम राबविण्यात आली.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×