scorecardresearch

Page 1555 of पुणे न्यूज News

street dogs
पुण्यात भटक्या कुत्र्याला दगड मारल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल; कुत्र्याचा डोळा निकामी

भटक्या कुत्र्यावर एका अज्ञाताने दगड भिरकावल्यामुळे त्या कुत्र्याचा डोळा निकामी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.

रेल्वेबाधित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करा; खासदार बारणे यांची पिंपरी पालिकेकडे मागणी

रेल्वे विभागाच्या जागेवरील चिंचवड, आनंदनगर, साईबाबानगर, दळवीनगर तसंच दापोडीतील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे विभागाने नोटीस बजावली आहे.

पुण्यात सात अल्पवयीन मुलांनी मिळून केली मित्राची हत्या; आईसमोर घरातून बाहेर घेऊन गेले अन् दगडाने ठेचलं; पोलीसही चक्रावले

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचं मित्रांनीच अपहरण करून खून केल्याची घटना

पुणे: मनसेला राष्ट्रवादीचं उत्तर?; हनुमान मंदिरात इफ्तारचं आयोजन; प्रसादाने सोडणार आजचा रोजा

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं ‘जोडे मारो’ आंदोलन

चित्रा वाघ यांच्यावर कारवाई न झाल्यास वेळ प्रसंगी त्यांच्या तोंडाला काळे फासून, रस्त्यावरून धिंड काढू,असा इशारा यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचे संचालक डॉ. शेखर घाटे यांचे निधन

व्यावसायिक स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी ग्रॅज्युएट एक्सलन्स एक्झाम (जीईई) ही परीक्षा डॉ. घाटे यांनी सुरू केली.

पुणेकरांनी दुसरी मात्रा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, तब्बल १३ लाख लाभार्थी बाकी

लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत असूनही नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने लस वाया जाण्याचे प्रमाणही खूप आहे

ऑनलाईन लेखकांना मिळणार ऑफलाईन व्यासपीठ; सोशल मीडियावर लिखाण करणाऱ्यांचं पुण्यात संमेलन

समाजमाध्यमांवरील संवादाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे ही संमेलनाची महत्त्वाची उद्दिष्टे असल्याचे मंगेश वाघ यांनी सांगितलं.