scorecardresearch

पंजाब निवडणुका News

aap mla budh ram
पंजाब ‘आप’ला मिळाला नवा चेहरा; आमदार बुध राम यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी

आमदार बुध राम यांनी आम आदमी पक्षाच्या तिकीटावर २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. तेव्हापासून त्यांना कोणतेही…

sukhbir singh badal
कोटकपुरा गोळीबार प्रकरण : सुखबीरसिंग बादल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; शिरोमणी अकाली दल उच्च न्यायालयात जाणार

फरिदकोट अतिरिक्त सत्र न्यायालयाने पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

charanjit singh channi
Jalandhar by election : चरणजितसिंह चन्नी यांना झटका, पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून महिला उमेदवार!

जालंधर लोकसभा मतदारसंघासाठी संधी दिली जाईल, अशी आशा बाळगून असलेल्या चन्नी यांना चांगलाच झटका बसला आहे.

Amarinder Singh Amit Shah and JP Nadda ani
भाजपाचे ‘मिशन पंजाब’; व्यसनमुक्ती यात्रा आणि मोदी-शहांच्या दौऱ्यामुळे आप सरकार दबावाखाली

BJP lays out a Punjab plan: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

Punjab cm bhagwant mann and governor Banwarilal Purohit
विश्लेषण: पंजाबच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांचा नकार, आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; कायदा काय सांगतो?

Punjab AAP Govt Moves to SC: अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलविण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे पंजाब सरकारने सुर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

bhagwant mann
“पंजाबच्या इतिहासात कुणी घेतला नाही असा निर्णय आज…”, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पोस्टवरून तर्क-वितर्कांना उधाण!

भगवंत मान पोस्टमध्ये म्हणतात, “पंजाबच्या इतिहासात कधीच कुणी असा निर्णय घेतलेला नसेल!”

पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होताच मोठी घडामोड; सिद्धू राजीनामा देत म्हणाले “काँग्रेस अध्यक्षांच्या…”

नवज्योतसिंह सिद्धू यांना आठ महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष केले गेले होते; पण अंतर्गत मतभेदांमुळे पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली

sanjay raut on narendra modi
“मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही”, संजय राऊतांची मांडली भूमिका; म्हणाले, “काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावला”!

संजय राऊत म्हणतात, “प्रियांका गांधींनी थोडं आधी मैदानात उतरायला हवं होतं, त्यांनी खूप उशीर केला!”

Punjab Police
CM होण्याआधीच भगवंत मान यांचा १२२ माजी आमदार, मंत्र्यांना दणका; VIP कल्चर संपवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

१६ तारखेला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच भगवंत मान यांनी एक फार महत्वाचा निर्णय घेतलाय.

Congress Navjot Sidhu Says Punjab Took An Excellent Decision After AAP Win
“पंजाबने एक उत्कृष्ट निर्णय घेतला”; आपच्या मोठ्या विजयानंतर नवज्योतसिंग सिद्धूंची प्रतिक्रिया

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी आपल्या मतदारसंघात पोहोचून जनतेचे आभार मानले.

मराठी कथा ×