“पंजाबने एक उत्कृष्ट निर्णय घेतला”; आपच्या मोठ्या विजयानंतर नवज्योतसिंग सिद्धूंची प्रतिक्रिया निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी आपल्या मतदारसंघात पोहोचून जनतेचे आभार मानले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 15:48 IST
Punjab Election: भाजपाच्या विजयी भाषणानंतर मोदींचं ‘आप’साठी ट्विट; १४ तासांनंतर केजरीवालांनी दिला रिप्लाय चार राज्यांमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपाकडे पंजाबमधील मतदारांनी मात्र पाठ फिरवली. भाजपाला राज्यात दोन जागा मिळाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 15:17 IST
“सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना…”, भाजपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खोचक टोला! “पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, यांच्यात साम्य आहे”! By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 08:30 IST
Assembly Election Results : पाच राज्यांचा काय आहे अंतिम निकाल? कुणाला कुठे नेमक्या किती जागा? वाचा सविस्तर! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली असताना काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 07:41 IST
पंजाबमधील पराभवासाठी काँग्रेसने अमरिंदर सिंग यांच्यावर फोडले खापर; सोनिया गांधींनी बोलावली बैठक पंजाबमधील दारूण पराभवानंतरही काँग्रेस आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात गुंतलेली आहे By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 17:18 IST
12 Photos Photos: बुल्डोझरवाला ‘छोटा योगी’ अन् पगडीवाला ‘छोटा भगवंत मान’; सेलिब्रेशनमध्ये छोट्यांची मोठी चर्चा पाचही राज्यांच्या निकालाबरोबरच काही चिमुरडयांनीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 17:11 IST
VIDEO: पाच राज्यातील निकालांचा नेमका अर्थ काय?; गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांचे गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:45 IST
Punjab Election : “आधी दिल्ली, मग पंजाब, आता…”, आपच्या विजयानंतर अरविंद केजरीवालांनी दिले भविष्याविषयीचे संकेत! पंजाबमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:37 IST
Punjab Elections : साध्या मोबाईल रिपेअर करणाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना हरवलं, पंजाबमध्ये ‘आम आदमी’ची ताकद! पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये एका मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चक्क मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:04 IST
तो पुन्हा आला! ‘छोटा केजरीवाल’ पंजाबमधील विजयानंतर नव्या रुपात सेलिब्रेशनसाठी ‘आप’च्या कार्यालयात हजर २०२० मध्ये केजरीवाल यांनी दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमासाठी या चिमुकल्याला विशेष आमंत्रण देण्यात आलेलं. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 15:51 IST
Video : “ये राजनीती क्या होती है?” विजयानंतर भगवंत मान यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सिद्धू होते शोमध्ये जज! पंजाबमध्ये आपच्या विजयानंतर भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 15:11 IST
Punjab Election Result : नवज्योतसिंग सिद्धूंनी मान्य केला पंजाबमधील पराभव; निकालांवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…! पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू म्हणतात, “लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 13:00 IST
२०२४ मध्ये जगावर सात मोठी संकटं घोंगावतायत? बाबा वेंगा यांची येत्या वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप
27 अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी
Uttarkashi Tunnel Rescue : १७ दिवस, ४१ कामगार; उत्तरकाशी ऑपरेशनमध्ये ‘या’ ऑस्ट्रेलियन व्यक्तीची ठरली मोलाची मदत