
वाचा सविस्तर बातमी काय आहे कोहिनूर हिऱ्याचा इतिहास, भारतातून ब्रिटिशांकडे कसा आला हिरा?
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा फोटो चलनी नोटांवरून हटवण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे
५०० कॅरेटचा हा हिरा परत मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत ऑनलाईन याचिकेवर ६ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत
सम्राट, साम्राज आणि त्यांचे दमन यांच्याशी आजच्या सामान्यजनांचे नाते एकसुरी नाही, त्यात कितीतरी छटा आहेत, हेच राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर…
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर सोमवारी (१९ सप्टेंबर) विंडसर कॅसल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Viral Video: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर चार्ल्स तिसरे यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राजे चार्ल्स यांची संपत्ती आता प्रिन्स विल्यम यांच्या नावे केली जाणार आहे.
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी स्कॉटलंडमधील बालमोरल महालात निधन झालं आहे.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला.
क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टींमध्ये, ज्या ७० वर्षे चालत आल्या होत्या, बदल होणार आहेत.
Queen Elizabeth II: प्रत्यक्ष निसर्गाने सुद्धा लाडक्या राणीला अलविदा करण्यासाठी एक खास योग जुळवून आणला होता अशी चर्चा ऑनलाईन सुरु…
ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
प्रिन्स चार्ल्स यांनी भारत भेटीदरम्यान मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ब्रिटनच्या राजघराण्यासोबत मुंबईच्या डबेवाल्यांचे ऋणानुबंध कायम आहेत
१०५.६ कॅरेटचा कोहिनूर हा एक प्राचीन हिरा आहे. १४ व्या शतकात हा हिरा भारतात सापडला होता. त्यानंतर शतकानुशतके या हिऱ्याचे…
Operation Unicorn: महाराणी यांच्या मृत्यूनंतर स्कॉटलंडमध्ये लाखो लोक जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली…
Queen Elizabeth II Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं.
इंग्लंडमध्ये १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी थेट इंग्लंडच्या राणीची हत्या करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
Queen Elizabeth II Death: जगभरातील अनेक फोटोग्राफर्सनी एलिझाबेथ द्वितीय यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यावर त्यांचे फोटो टिपले आहेत, यातीलच काही खास…
Queen Elizabeth II Family Tree : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी (८ सप्टेंबर) रोजी वयाच्या ९६ वर्षी निधन झालं.