scorecardresearch

राहुल द्रविड

भारताची मजबूत भिंत (द वॉल) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) संयमी आणि शांत क्रिकेटपटू मानले जाते. ११ जानेवारी १९७३ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर शहरामध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले.

द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत असल्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बरीच वर्ष राहुल कसोटी सामन्यांमध्ये भारताची जमेची बाजू बनला. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

फलंदाजीसह त्याने यष्टिरक्षक म्हणून देखील काम केले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०११ मध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या निवृत्ती घेतली. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
Read More
Rahul Dravid tenure as the head coach of the Indian cricket team came to an end after the recent ODI World Cup
‘बीसीसीआय’ला नव्या प्रशिक्षकाची आस? द्रविडशी नव्याने कराराबाबत चर्चा, पण लक्ष्मणला पसंती मिळण्याची शक्यता

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला.

Team India Head Coach and NCA President updates
Head Coach : राहुल द्रविडला वाढवायचा नाही करार, ‘हा’ दिग्गज खेळाडू टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी तयार

Team India Head Coach Updates : राहुल द्रविडला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) अध्यक्ष बनवल्यास त्याला कोणतीही अडचण नाही. तसेच अधूनमधून…

team india dressing room after world cup final
Australia Won World Cup 2023 Final: अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? BCCI नं शेअर केला VIDEO!

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण बरंच काही सांगून…

rahul dravid press conference marathi
Australia Won World Cup 2023 Final: “ते जिंकत असताना राहुल द्रविड…”, हर्षा भोगलेंची ‘कोच सरां’साठी स्पेशल पोस्ट!

भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी राहणार की नाही? याविषयी अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचे संकेत त्यानं पत्रकार परिषदेत दिले…

head coach rahul dravid reaction
अंतिम निकालाबाबत निराशा, पण स्पर्धेतील प्रवासाबाबत समाधानी! मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रतिक्रिया

या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार म्हणून रोहित शर्माने केलेल्या कामगिरीचे द्रविडने कौतुक केले

rahul dravid coach in australia win world cup 2023 final
Australia Won World Cup 2023 Final: भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविड प्रशिक्षकपद सोडणार? पत्रकार परिषदेत दिले ‘हे’ संकेत!

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: पुढील वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा असून त्यासाठी राहुल द्रविड संघासोबत मुख्य प्रशिक्षक…

rahul dravid on rohit sharma marathi
Australia Won World Cup 2023 Final: पराभवानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं होतं? कोच राहुल द्रविड म्हणाला, “त्यांना तसं पाहाणं…”

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: राहुल द्रविड म्हणतो, “एक प्रशिक्षक म्हणून त्या सर्वांना असं पाहाणं फार अवघड…

rohit sharma
प्लेईंग ११, मोहम्मद शमी अन् राहुल द्रविडचं कौतुक, रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे; वाचा…

IND vs AUS Final : “भारतीय खेळाडू असल्याने तुम्हाला दडपणांना सामोरे जावे लागतेच”, असं रोहित शर्मानं सांगितलं.

indian cricket team support staff members
ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधला ‘हा’ भारतीय संघ तुम्हाला माहितेय का? प्रीमियम स्टोरी

Team India coach and support staff squad: भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करत वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. इथपर्यंतच्या वाटचालीत…

Rahul Dravid Head Coach Contract
World Cup 2023: फायनलमध्ये राहुल द्रविड टीम इंडियाला शेवटचे कोचिंग करताना दिसणार? मोठी अपडेट आली समोर

Rahul Dravid Head Coach Contract: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचा वर्ल्ड कपपर्यंत करार होता. आता…

As soon as he reached Mumbai Rahul Dravid came to inspect the pitch How has been the record of Team India in the semi-finals
IND vs NZ, Semi-final: मुंबईत पोहचताच द्रविडने केली खेळपट्टीची पाहणी, सेमीफायनलमध्ये कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड? जाणून घ्या

IND vs NZ, Semi Final: राहुल द्रविड मुंबईत पोहोचताच तो टीमबरोबर हॉटेलमध्ये नाही. त्याने वानखेडे स्टेडियममध्ये जात खेळपट्टीची पाहणी केली.…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×