Page 2 of राहुल गांधी Videos

PM Modi and Rahul Gandhi Slams each other on the issue of reservation
PM Modi VS Rahul Gandhi: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोदी आणि राहुल गांधींचा एकमेकांवर हल्लाबोल

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या प्रचार सभांचा धडका सुरू आहे. या…

Congress Leader of Opposition Rahul Gandhis promise to women and farmers
Rahul Gandhi: महिला वर्ग आणि शेतकऱ्यांना राहुल गांधींचं आश्वासन, म्हणाले…

महाविकास आघाडीने जी लोकसेवेची पंचसुत्री सादर केली. त्यामधील महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये दिले जाणार. शिवाय…

Rahul Gandhi in Maharashtra for the second time Live sabha in Gondia
Rahul Gandhi Live: राहुल गांधी दुसऱ्यांदा महाराष्ट्रात, गोंदियात सभा Live

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गोंदिया येथे सभा पार पडत आहे. तर आज त्यांची चिखली…

Prakash Ambedkars slipped of tongue while criticising Rahul Gandhi in his speech
Prakash Ambedkar: राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली; म्हणाले…

लातूर येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींवर…

devendra fadnavis ask rahul gandhi showing red book of constitution of india
Devendra Fadnavis:“लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?”;फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला…

Sanjay Raut gave a reaction on the issue of seat allocation in Mahavikas Aghadi
Sanjay Raut: मविआच्या जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? संजय राऊत म्हणाले…

महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यांनी भाष्य केलं आहे.”जागावाटपाबाबत राहुल गांधींबरोबर चर्चा करणार…

Devendra Fadnavis criticized Rahul Gandhi over politics
Narendra Modi: देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली टीका; म्हणाले…

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल…

Rahul Gandhi criticized Mahayuti government over Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed at rajkot fort malvan
Rahul Gandhi: “त्यांची नियत खराब होती…”; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

कोल्हपूरमध्ये आज राहुल गांधी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. कोल्हपूर येथील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर…

Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiling ceremony Rahul Gandhi Live from Kolhapur
Rahul Gandhi Live: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा; राहुल गांधी Live

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान…

Sanjay Gaikwad criticizes Congress MP Rahul Gandhi
Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांची राहुल गांधींवर टीका; अतुल लोंढेंनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर अनेक जण टीका करत आहेत. अशातच आता संजय गायकवाड यांनी देखील राहुल गांधी…

ताज्या बातम्या