नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकावर स्वच्छतेचा अभाव, अपुरी बैठकव्यवस्था, पाणपोया बंद, फेरीवाल्यांचा त्रास आणि असुरक्षितता यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
डोंबिवली पूर्व-पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांवर दुकानदारांनी केलेल्या लोखंडी पायऱ्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.