scorecardresearch

navi mumbai rain
10 Photos
नवी मुंबईत पाऊसच पाऊस! रस्त्यांची झाली नदी, वाहतूक विस्कळीत

सध्या मुंबई तसेच उपनगरांत पावसाने जोर धरला असून आगामी काही दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता आहे.

nimna Wardha dam
खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग कायम; पाणीसाठा ९८ टक्क्यांवर

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी देखील कायम होता.

funeral flood death
मरणानंतरही यातनादायी अंत्यप्रवास!; चंद्रपुरात पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

”इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”, ही कविवर्य सुरेश भट यांची लोकप्रिय कविता.

Pune Car in Flood
पुणे: नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी पाण्यात, पाच जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश

रात्री पावणे दोनच्या सुमारास एस.एम. जोशी पुलाखालील नदी पात्रालगतच्या रस्त्यावरून कुणाल लालवाणी हे कुटुंबियांसमवेत चारचाकी वाहनातून जात होते

pv dam
राज्यातील धरणे तुडुंब; एकूण ७५ टक्के पाणी, साठा गतवर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी अधिक

जोरदार पावसामुळे सध्या राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये एकूण ७५ टक्के पाणीसाठा…

Mumbai Lake area
तलावक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, पावसाचा मुक्काम कायम; पाणीसाठा ९३ टक्क्यांवर

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

thane rain
पाऊस मुंबई मुक्कामी; कोकण, घाट भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे.

mh rain
अमरावती जिल्‍ह्यात मुसळधार; वरूड तालुक्‍यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस

जिल्‍ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पुन्‍हा एकदा जनजीवन विस्‍कळीत झाले असून वरूड तालुक्‍याला पुराचा मोठा फटका बसला आहे.

rain in ratnagiri
रत्नागिरी जिल्ह्यत पावसाने सरासरी  दोन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला

गुहागर तालुक्यातील नद्यांनी पात्र सोडून वाहायला सुरुवात केली. आरे येथे किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी शिरले

ns dam
पावसाच्या पुनरागमनामुळे तलावांतील पाणीसाठा ८९ टक्यांवर तर ११ टक्के पाण्याची तूट

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात ओढ घेतलेल्या पावसाची पुन्हा रिमझिम सुरू झाली असून पाणीसाठ्यात किंचितशी वाढ झाली आहे.

shinde-fadnavis-Ajit-Pawar
विदर्भ-मराठवाडा दौऱ्यानंतर अजित पवारांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे ‘या’ २१ मागण्या

अजित पवार यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ-मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडे एकूण २१ मागण्या केल्या आहेत.

संबंधित बातम्या