scorecardresearch

Ajit Pawar Maharashtra Rain
अतिवृष्टीकाळात विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावं, अजित पवारांचं आवाहन

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी”

mumbai thane rain imd report
अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार

पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सुरुवात केली आहे.

rain
पुण्यात पावसाचा ॲारेंज अलर्ट; आणखी चार ते पाच दिवस मुसळधारांचा इशारा

अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

Maharashtra Latest Marathi News Today
Maharashtra News Updates : राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पावसाची शक्यता; महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!

Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

rain
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Eknath Shinde on Mumbai Road potholes
मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न, तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

पत्रकारांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न आहे सांगत तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? असा सवाल केला.

Ashish Shelar Eknath Shinde
सत्तास्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे विरुद्ध शेलार; कारण ठरलं मुंबईतील नालेसफाई, मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आशिष शेलारांनी नालेसफाईवर केलेल्या आरोपांवर विचारलं असता नालेसफाई झाल्याचं मत व्यक्त केलं.

dam
पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पाण्याची चिंता मिटणार, धरणक्षेत्रांत पावसाला जोर

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

Eknath Shinde Devendra Fadanvis
Maharashtra Rain: पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा; एकनाथ शिंदेंचे निर्देश

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

muddy water
मुसळधार पावसाने नागरिकांना गढूळ पाण्याचा फटका ; गढूळ पाण्याने नागरिक हैराण

पालिकेने जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्राचे काम केले असले तरी शहरात  पसरलेल्या जलवाहिन्या ह्य जुन्या आणि जर्जर झाल्या आहेत.

संबंधित बातम्या