scorecardresearch

पावसाळा ऋतु

भारतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये पाऊस (Rainy Season) पडल्यानंतर पावसाचे आगमन झाले असे समजले जाते. महाराष्ट्रामध्ये १५ जूनपर्यंत पावसाळा सुरु होतो. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट (श्रावण) महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी पाऊस ठराविक वेळेमध्ये पडणे आवश्यक असते. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक समृद्धी वाढत जाते.

या ऋतूमध्ये अनेक सण-उत्सव असतात. चेरापुंजी आणि मौसिनराम या दोन ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर जैसलमेर आणि लेह या दोन जागी सर्वात कमी पाऊस पडला असल्याची नोंद होते. पावसावर भारतीय अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टी अवलंबून आहेत.Read More
load shading in rain
भारनियमन नाही, परंतु पावसात वीज पुरवठा नेहमी खंडित का होतो, जाणून घ्या…

पावसाला सुरवात झाल्याने नागपूरसह काही भागात वारंवार वीज खंडित का होते, हे आपण जाणून घेऊ या.

food in cloudy conditions
Health Special: ढगाळ वातावरणात खाणं का टाळावं?

Health Special: अन्नसेवन करायचे झालेच तर ते उष्ण गुणांचे,पचायला हलके आणि जेवताना स्पर्शालाही गरम असेल याचा कटाक्ष ठेवावा,जेणेकरून त्याचे पचन…

fasting in shravan & rainy season
Health Special: पाऊस, श्रावण आणि उपास यांचं काय कनेक्शन?

Health Special: पावसाळ्यातील अनारोग्यकर वातावरण व त्यामुळे शरीरामध्ये घडणार्‍या अहितकारक घडामोडी, बदल शरीराला कमीतकमी बाधक व्हाव्यात,याच हेतूने हे उपवास सांगण्यात…

monsoon
विदर्भात आज अतिवृष्टीचा अंदाज; राज्यात अन्यत्र पावसाचा जोर कमीच

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यात पावसाचा जोर कमी झाला…

Leptospirosis
Health Special: लेप्टोस्पायरॉसिस कसा होतो, कसा टाळावा?

Health Special: चिखल, सांडपाणी व प्राणी यांच्या संपर्कात असणारा शेतकरी वर्ग, सार्वजनिक साफसफाई करणारे कामगार याना विशेषतः पावसाळ्यात या रोगाचा…

Air conditioner can create health issues in rain
Health Special: पावसाळ्यात एसी आरोग्याला धोकादायक?

Health Special: उन्हाळ्यातल्या उष्म्याच्या दिवसांमध्ये एसीच्या गारेगार हवेमध्ये झोपायची एकदा सवय लागली की पाऊस सुरू झाला तरी लोक एसीमध्येच झोपत…

hot water leg treatment rainy season
Health Special: पावसाळ्यात गरम पाण्याचा शेक का घ्यावा?

Health Special: शरीरामध्ये वाढलेल्या थंडीला कमी कसे करता येईल यासाठी उपाय करणे क्रमप्राप्त. त्यावरचा सहज करण्याजोगा उपचार, तो म्हणजे ‘पाद…

rainwater impact
Health Special: दिवसा आणि रात्रीच्या पावसाच्या पाण्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?

Health Special: पावसाशी संबंधित गोष्टींचे केलेले निरीक्षण व त्यावर आधारित आयुर्वेदाने काढलेले निष्कर्ष समजून घेण्यासारखे आहेत.

rainy season water impure
Health Special: पावसाळा, अशुद्ध पाणी आणि आजारांची मालिका

Health Special: पावसाळ्यातील पाण्यामध्ये बुळबुळीतपणाचा दोष असतो. चरकसंहितेने या ऋतूमध्ये बरसणारे पाणी निश्चित दोषकारक सांगितले आहे.

home remedies for glowing and fresh skin in monsoon rainy season skin care skin secrets follow easy tricks
Monsoon Skincare Routine : पावसाळ्यात ग्लोइंग आणि फ्रेश त्वचेसाठी ‘या’ ट्रिक्स फॉलो करायलाच हव्यात!

पावसाळ्यात वातावरणात दमटपणा असल्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स सतत येतात. जर पावसाळ्यात तुम्हाला तुमची त्वचा निरोगी…

संबंधित बातम्या