Actor Raj Babbar sentenced to 2 years
अभिनेते राज बब्बर यांना २ वर्षांची शिक्षा; २६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर लखनऊच्या एमपी एमएलए न्यायलयाचा निर्णय

हे संपूर्ण प्रकरण २ मे १९९६ चे आहे. जेव्हा राज बब्बर समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते.

Latest News
nexus book author noah harari interview
हवे आहेत बोअरिंग राजकारणी आणि बोअरिंग बातम्या…!

‘एआय’मुळे मानवी संवादाचा अंतच जवळ येऊ शकतो’ असं सांगणाऱ्या हरारी यांची ही खास ‘लोकसत्ता’साठी झालेली मुलाखत; इतिहासापासून भविष्यापर्यंत, अनेक विषयांना…

documentary , need of documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: शोधण्यातील मजा…

डॉक्युमेण्ट्री म्हणजे कुठल्या तरी समस्येवरच आधारित हा ढोबळ समज डावलून त्यात ‘गोष्ट दिसतीये का’ हे तपासून पाहणाऱ्या आणि ती शोधण्यात…

Loksatta lokrang Shyam Benegal A Person A Director book written by Dr Savita Nayakmohite published
स्त्रीत्वाची ताकद जाणणारा चित्रकर्ता

‘अंकुर’, ‘निशांत’ आणि ‘मंथन’नंतर श्याम बेनेगल यांचा प्रदर्शित झालेला चित्रपट होता ‘भूमिका’- आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या दिशेने जाणारा.

laxmi narayan yog
तब्बल १२ वर्षानंतर मीन राशीत निर्माण होणार ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

Laxmi Narayan Yog: जानेवारी महिन्यात तब्बल १२ वर्षानंतर शुक्र आणि बुध ग्रहाची मीन राशीमध्ये युती निर्माण होणार आहे, ज्यामुळे लक्ष्मी…

Narendra Modi
PM Narendra Modi : “या देशातला सर्वात मोठा जुमला म्हणजे…”, मोदींची काँग्रेसच्या ‘त्या’ घोषणेवरून टोलेबाजी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. पंडित नेहरूंपासून ते इंदिरा गांधीपर्यंत सर्वांवर त्यांनी टीका केली.

sangli murder case
सांगलीतील खून प्रकरणात पसार आरोपी अटकेत, खेड शिवापूर भागात कारवाई

विशाल सज्जन फाळके (वय ३२, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. फाळके हा सराईत गुन्हेगार आहे.

redevelopment of GTB Nagar societies
जीटीबी नगर, सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास ; पुनर्विकासासाठी दोन कंपन्या उत्सुक

जीटीबी नगर येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींची दूरवस्था झाल्याने, इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्याने या इमारतींना मुंबई महानगरपालिकेने अतिधोकादायक घोषित केले.

cm devendra fadnavis first visit in pune after maharashtra vidhan sabha election
मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात; म्हणाले, ‘मी पुन्हा येईन….’

फडणवीस म्हणाले, ‘पुस्तक महोत्सवासाठी पुण्यापेक्षा उपयुक्त दुसरे शहर नाही. पुणेकर ज्ञान, पुस्तकांसाठी उत्साहित आहेत हे या महोत्सवाने दाखवून दिले आहे.

Priyanka Gandhi Reaction on Narendra Modi Speech
Priyanka Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “खूप दशकांनंतर मला असं जाणवलं की…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबावर प्रहार केले. यावर प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Maharangoli on mukhyamantri majhi ladki bahin yojana in Nagpur...
नागपुरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’वर महारांगोळी…

राज्यातील महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे.

संबंधित बातम्या