महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर नगरमध्ये झालेल्या लाठीमाराचे पडसाद बुधवारी राज्याच्या विविध भागात उमटण्यास सुरुवात झाली.
दुष्काळग्रस्तांसाठीचे पाहणी दौरे हा भंपकपणा आहे. दौरे करणाऱ्यांचे थोबाड पाहून प्रश्न सुटणार नाहीत, दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत होणे गरजेचे अशा शब्दात…