Page 3 of राजकुमार राव News

या दोन स्टार्सशिवाय या वेब सीरिजमध्ये आदर्श गौरव, गुलशन देवय्या आणि टीजे भानू हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत

Stree 2: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री २’ चित्रपट पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

अभिनेता राजकुमार रावने नुकतीच ‘देसी वाईब्स विथ शहनाझ’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

68th Filmfare Awards 2023 Winners List: सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? वाचा यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची यादी

प्लास्टिक सर्जरीवरुन अनेकदा नेटकरींनी राजकुमार रावला ट्रोल केले आहे. या ट्रोलला राजकुमारने प्रत्युत्तर दिले आहे

त्यांचं हे बोलणं ऐकून सर्वच जण आवक् झाले.

राजकुमार राव आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

या अभिनेत्याचा बॉलिवूडच्या उत्कृष्ट कलाकारांमध्ये समावेश होतो.

जान्हवी कपूरने २ वर्षांपूर्वीच हे घर विकत घेतलं होतं.

राजकुमार राव आणि पत्रलेखा हे जवळपास १० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकले.

राजकुमार आणि पत्रलेखा हे दोघे गेल्या ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.