scorecardresearch

राजू शेट्टी

राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.
Read More
Buldhana lok sabha Constituency, raju shetty, Swabhimani Shetkari Sanghatana, Support, Independent Activist Ravikant Tupkar, lok sabha 2024, election 2024, buldhana news, marathi news, politics news,
राजू शेट्टींचे एक पाऊल मागे! बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना पाठिंबा

मागील काही काळापासून असलेले मतभेद, दुरावा विसरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलढाणा मतदारसंघातील अपक्ष तथा संघटनेचे जुनेजाणते कार्यकर्ते रविकांत तुपकर यांना…

Raju Shettys candidature filed by going in bullock cart show of strength by swabhimani shetkari sanghatana
बैलगाडीने जात राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ‘स्वाभिमानी’चे जोरदार शक्तीप्रदर्शन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी हातकणंगले मतदारसंघात लोकसभेचा उमेदवारी अर्ज बैलगाडीने जात दाखल केला.

raju shetti marathi news, raju shetti kolhapur lok sabha marathi news
“खलनायक नव्हे नायक!”, इचलकरंजीच्या पाणी योजनेवर राजू शेट्टी यांची मार्मिक टिप्पणी

शासनाने याठिकाणी परत राजकारण केल्यास शेतकरी आंदोलनाप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करून इचलकरंजी शहरातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळवून दिल्याशिवाय…

raju shetti, kolhapur raju shetti marathi news
एकीकडे उमेदवारी अर्जाची तयारी दुसरीकडे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड; राजू शेट्टी पेचात

शेतकऱ्यांची मुंडी पिरगाळून निवडणुका जिंकता येत नाहीत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Raju Shetty, hatkanangale lok sabha seat, Confident of Victory, public donation of money, lok sabha 2024, election 2024, swabhimani shetkari sanghatna, criticise maha vikas aghadi,
सामान्य जनतेने माझी निवडणूक हातात घेतली; एक व्होट व एक नोट प्रमाणे लोकवर्गणीला प्रतिसाद – राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले की लोकांनी लोकवर्गणी गोळा करून एक व्होट व एक नोट प्रमाणे देशामध्ये लोकशाहीचे बळकटीकरणाचा आदर्श पुन्हा एकदा…

Hatkanangale lok sabha constituency, 2024 election, sugar mill owners, farmers leader raju shetti
हातकणंगलेत पुन्हा एकदा साखर कारखानदार – शेतकरी नेत्यात लढत

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवून त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…

satyajeet patil on raju shetti
राजू शेट्टी यांनी मला साखर कारखानदाराचा मोहरा म्हणणे चुकीचे – सत्यजित पाटील सरूडकर

राजू शेट्टी यांनी मला साखर कारखानदाराचा मोहरा म्हणणे चुकीचे आहे असे मत ठाकरे सेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटील…

uddhav thackeray raju shetti
“उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला”, राजू शेट्टींचा आरोप; सांगली लोकसभेवरून टीका करत म्हणाले, “वसंतदादा पाटलांचं घराणं…”

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

raju shetti shahu maharaj 1
‘स्वाभिमानी’ कोल्हापुरात शाहू महाराजांविरोधात उमेदवार उभा करणार? राजू शेट्टी म्हणाले, “आम्ही एकूण…”

स्वाभिमाना शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी येत्या १५ एप्रिल रोजी त्यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Sanjay Raut, Raju Shetty
…तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?राजू शेट्टी यांचा प्रतिप्रश्न

मी शिवसेनेकडून निवडणूक लढावे असे संजय राऊत म्हणत असतील तर ते माझ्या स्वाभिमानी संघटनेत येणार आहेत का असा प्रतिप्रश्न स्वाभिमानी…

Will contest and win the Lok Sabha elections from people contribution says Raju Shetty
लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवून जिंकणार; राजू शेट्टी यांचा विश्वास

देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी लोकांचा आवाज संसदेत पुन्हा त्याच ताकदीने मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लोकवर्गणीतून लढवित आहे, असे राजू…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×