साखर उद्योगाला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी धोरणात्मक बदलाची गरज; राजू शेट्टी यांचे साखर कारखानदारांना आंदोलनात सहकार्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व वेळकाढूपणा निर्माण करणाऱ्या धोरणांमुळे देशातील व राज्यातील साखर उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2026 12:18 IST
यंदाच्या ऊस दराचा कंडका ‘स्वाभिमानी’च्या १० ऑक्टोबरच्या ऊस परिषदेत पडणार; राजू शेट्टी यांची घोषणा हंगामातील ऊस दरासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २५ वी ऊस परिषद १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी जयसिंगपूर… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2026 18:36 IST
अखेर माधुरी हत्तीची नांदणीत घरवपासी; दोन दिवसात परतण्याचे राजू शेट्टी यांचे संकेत वनतारा येथील सुपूर्दीकरणानंतर कोल्हापुरात पेटला होता जनआक्रोश; ४५ किलोमीटरची काढली होती ऐतिहासिक पदयात्रा By दयानंद लिपारेSeptember 10, 2026 15:13 IST
‘शक्तिपीठ’वरून राजू शेट्टी – राजेश क्षीरसागर यांच्यातील वाद हिंसक संघर्षापर्यंत शेतकरी नेते राजू शेट्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात सुरू असलेला वाद आता केवळ शाब्दिक युद्धापुरता मर्यादित… By दयानंद लिपारेUpdated: September 4, 2026 12:07 IST
हिंमत असेल तर उलटे टांगून दाखवा; राजू शेट्टी यांचे राजेश क्षीरसागर यांना प्रत्युत्तर हिंमत असेल दम तर मला उलटे टांगून दाखवाच असे थेट आव्हानच माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना… By लोकसत्ता टीमUpdated: September 2, 2026 19:42 IST
पुणे विमानतळावरील टॅक्सी प्रवाशांची दररोज लाखोंची लूट; राजू शेट्टी यांनी अनुभवला खिसा कापण्याचा उद्योग राजू शेट्टी यांनी बुधवारी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुणे विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवाशांची लुबाडणूक करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 2, 2026 19:31 IST
सांगली: आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज क्षीरसागरांच्या पुतळ्याचे स्वाभिमानीकडून दहन आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार क्षीरसागर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगला. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2026 19:14 IST
राजू शेट्टी यांच्या पोस्टरला कोल्हापुरात राजेश क्षीरसागर समर्थकांकडून चपलेचा प्रसाद जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना दरोडेखोर समजू चोप दिला जाईल अशी भाषा त्यांनी केली होती. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2026 18:46 IST
“नांगराच्या फाळाच्या तलवारी करा!, मोजणीसाठी आलात तर चोप देऊ”,’शक्तिपीठ’ वरून राजू शेट्टी आक्रमक माजी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक… By लोकसत्ता टीमAugust 28, 2026 11:48 IST
कोल्हापुरातील पंचगंगा प्रदूषणावर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारी अनास्थेवर जोरदार प्रहार पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात मुंबईत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमUpdated: August 25, 2026 19:48 IST
साखर दरवाढीचा फायदा साखर कारखानदारांच्या सग्यासोयऱ्यांनाच! शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप या साखर समस्येमुळे ग्राहकांना २१ हजार कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमAugust 24, 2026 21:09 IST
सध्याचे सरकार इंग्रजापेक्षाही वाईट, शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही ! एल्गार परिषदेत राजू शेट्टी यांचा इशारा शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन दिली जाणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. By लोकसत्ता टीमUpdated: August 17, 2026 13:22 IST
नऊ महिन्यांची गरोदर उद्योजिका, कोळशावरचा स्टोव्ह आणि दिवसाला ६०० लोकांना जेवू घालणारी अन्नपूर्णा- सुरेखा वाळकेंनी ‘चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह’ कसं उभं केलं?
नवी मुंबईतील तरुणाने एकाच दिवशी खरेदी केल्या ५० कोटींच्या तीन रोल्स रॉयस मोटारी; फँटमवरील सोन्याचे चिन्ह चर्चेत
संक्या सुपरस्टार झालास यार! ‘आदि अनंत’ पाहून भावुक झाली मराठी अभिनेत्री! संकर्षणला म्हणाली, “तुझ्या कविता, लिखाण…”
रोजगारासह रोख रक्कम द्या! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
“तू मला आवडत नाहीस, जा मर..”; लिव्ह इन पार्टनरच्या सततच्या टोमण्यांना वैतागून २४ वर्षीय तरूणीने आयुष्य संपवलं
खालापूर तालुक्यातील ताकई गावात आढळला दुर्मिळ मांडूळ साप; खालापूर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात यशस्वी पुनर्वसन