Rajya Sabha Election Voting Process
विश्लेषण: केवळ अंक, विशेष पेन अन् एक चूक झाली तरी मत बाद…; नेमक्या कशापद्धतीने आमदार राज्यसभा निवडणुकीत करतात मतदान? प्रीमियम स्टोरी

सर्वसामान्य निवडणुकींमध्ये सामान्य नागरिक करतात त्या मतदानापेक्षा राज्यसभेच्या निवडणुकीमधील मतदानाची पद्धत फारच वेगळी असते.

Who will be elected in Rajya Sabha elections
विश्लेषण : राज्यसभा निवडणुकीत कोण निवडून येईल? अपक्ष आणि छोट्या पक्षांकडे बड्यांचे लक्ष!

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने कोण बाजी मारेल याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे

Rajyasabha Election MLA
देशात रिसॉर्ट राजकारणाचे वारे, जनता तप्त आणि आमदार स्विमिंग पूलमध्ये ‘मस्त’!

रिसॉर्टमधील बाहेर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक नेते धमाल करताना दिसत आहेत.

Rajastan Raja Sabha
सुभाष चंद्रा यांना भाजपाचे उमेदवार म्हणायला संकोच वाटतो का?, रिसॉर्ट राजकारणाच्या आरोपावर काँग्रेसचे प्रत्युत्तर

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृवाखाली काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचा व्हीप जारी केला आहे.

VINOD AGARWAL
गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल नेमके कोणाचे? राज्यसभा मतदानासाठी भाजप- शिवसेनेकडून दावे-प्रतिदावे

राज्यसभेतील शिवसेना उमेदवाराला समर्थन दिल्याबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांचे जिल्हा शिवसेना प्रमुख पंकज यादव यांच्याद्वारे अभिनंदन करणारे फलक गोंदियातील मुख्य…

kolhapur rajyasabha election
राज्यसभा निकालाचा कोल्हापूरच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार; कोण कोल्हापूरकर मल्ल बाजी मारणार?

कोल्हापूर उत्तर विधानसभेनंतर राज्यसभेची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाचा अचानक केंद्रबिंदू बनली आहे.

devendra Fadnavis replied To sharad pawar
राज्यसभा निवडणूक : मविआचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये, तर भाजपाच्या आमदारांचा ताजमध्ये मुक्काम; घोडेबाजार रोखण्यासाठी प्रयत्न

भापजा आणि महाविकास आघाडीकडून सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

राज्यसभा निवडणूक: माकपचे आमदार विनोद निकोले शिवसेनेला करणार मतदान

आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

jayant patil
राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार निवडून येणार का? जयंत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले…

अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत आपल्याला माहिती दिली जाईल, असे जयंत पाटील म्हणाले.

NANA PATOLE AND ASADUDDIN OWAISI
राज्यसभा निवडणूक : पाठिंब्यासाठी एमआयएमकडे मदत कोण मागणार? नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

Asaduddin Owaisi
Rajya Sabha Election: “महाविकास आघाडीला गरज असेल तर आम्ही…”; असदुद्दीन ओवेसींनी स्पष्ट केली भूमिका

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे

संबंधित बातम्या