scorecardresearch

रक्षाबंधन २०२३

रक्षाबंधन २०२३ (Raksha Bandhan 2023) भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सोहळा अशी ओळख असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा अधिक श्रावण असल्याने काहीसा उशिराने आला आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भावाने बहिणीचे सदैव रक्षण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देणारं हे एक प्रतीकात्मक चिन्ह मानलं जातं. कालानुरूप स्त्री- पुरुषांच्या भूमिका बदलत गेल्याने आता काही भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला किंवा बहिणी एकमेकीकांना सुद्धा राखी बांधतात. श्रावणातील पौर्णिमेला हा पवित्र सण असतो.

यंदा रक्षाबंधन कधी आहे (When is Raksha Bandhan 2023) तसेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, भद्र काळ कधी आहे? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला खालील लेखांमध्ये आढळतील. रक्षाबंधनाच्या गिफ्ट आयडीयाज तसेच शुभेच्छा मेसेज सुद्धा आपण या पेजवर पाहू शकता
Read More
relationship between brother and sister issue interference respective families
अतूट नातं-भावा बहिणीचं

भावा-बहिणीचं नातंही अतूट असतं. भाऊ आणि बहिणीनं आपसातील नातं अखंड राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं. बहिणीनं भावाच्या संसारात हस्तक्षेप…

Shankar Baba daughter rupa
मेडिकल रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन, चंद्रभागेत सापडलेल्या शंकरबाबांच्या मानस कन्येने बांधली डॉक्टरांना राखी

रुपाची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकल रुग्णालयात दाखल केले गेले. येथे तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून येथे सर्वच डॉक्टर तिच्यावर…

Raksha Bandhan 2023 Khan Sir claims world record 7,000 students tie him Rakhi People Remind Dharmaveer Movie Scene
रक्षाबंधनाला खान सरांचा वर्ल्ड रेकॉर्डवर दावा; कोचिंग सेंटरमध्ये जमल्या ७००० बहिणी, पुढे अडीच तासात…

Raksha Bandhan 2023 Khan Sir: साधारण अडीच तास सुरु असलेल्या या कार्यक्रमात खान सरांनी राखी बांधणाऱ्या प्रत्येकी बहिणीशी स्वतः संवाद…

Mamata Banerjee Uddhav Thackeray Raksha Bandhan
ममता बॅनर्जींची रक्षाबंधनासाठी थेट ‘मातोश्री’ला भेट, उद्धव ठाकरेंना बांधली राखी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

manasi naik
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला भावाबरोबरचा गोड फोटो, म्हणाली “बालपणीचे ते दिवस…”

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला भावाबरोबरचा गोड फोटो, तुम्ही ओळखलात का?

Brother Died Two Years Back Still Didi Ties rakhi on dead bhai Hand Organ Donation Brings Pure Joy Emotional Raksha Bandhan
दोन वर्षांपूर्वी भावाचं निधन, पण अजूनही त्याच हातावर राखी बांधते ताई! सख्ख्या नसलेल्या रक्ताच्या नात्याची गोष्ट

Raksha Bandhan 2023: सख्ख्या नसूनही रक्ताचं नातं असलेल्या या भावंडांची कहाणी तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. नेमकं हे नातं काय ही…

Raksha Bandhan 2023
ओवाळिते भाऊराया…! महिला प्रवाशांच्या मनातील खदखद मोटरमनला कळेल का?

रसिकाच्या या कल्पनेचं सगळ्यांनाच हसू आलं. पण तिची कल्पना चांगली होती. रोजचा प्रवास कितीही धकाधकीचा असला तरीही मोटरमनमुळे इच्छित स्थळी…

cancer child patients rakhi nagpur
चिमुकल्या कर्करुग्णांनी राखीतून जोडले ऋणानुबंध, मेडिकल रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन

कर्करोगग्रस्त चिमुकल्यांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे म्हणून मेडिकलच्या कर्करोग विभागाने शनिवारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला.

wardha, three youths died, electric shock, flag, top of mandir, rakshabandhan day
दुर्दैवी ! रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला; मंदिरात झेंडा लावायला गेलेल्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

अशोक सावरकर, बाळू शेर, सुरेश झिले अशी मृतांची नावे आहेत.

Rakshabandhan 2023 brothers should do these things for sisters brotherhood relationship
Rakshabandhan 2023 : प्रत्येक भावाने बहिणीसाठी करावीत ‘ही’ पाच कामे; जाणून घ्या …

प्रत्येक भावाने बहिणीसाठी या पाच गोष्टी करणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या ते आज आपण जाणून घेऊ या.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×