scorecardresearch

रक्षा खडसे News

रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म १३ मे १९८७ साली झाला. त्यांचे शिक्षण बी.एससी (संगणक शास्त्र) झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत. त्या २०१० पासून सक्रीय राजकारणात आल्या. रक्षा खडसे या कोथळी गावच्या सरपंच झाल्या. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत सदस्य झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापती झाल्या. २०१४ ⁠ला रक्षा खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या. २०१९ साली दुसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर २०२४ 2साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. आता त्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिला आहे.


Read More
india sports culture development requires corporate investment says raksha khadse
Raksha khadse: ‘‘२०३६ ऑलिम्पिक भारतात व्हावे म्हणून…’’ केंद्रीय केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची महत्वाची माहिती !

देशात क्रीडासंस्कृती खोलवर रुजविण्यासाठी उद्योजकांनी शिक्षण आणि आरोग्याप्रमाणेच क्रीडा क्षेत्रासाठीही निधी खर्च करावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा…

Central Railway Jalgaon projects, Raksha Khadse meeting railway, Farmer land acquisition issues
Central Railway Jalgaon Projects: जळगावच्या विकासाला रेल्वे प्रकल्पांमुळे गती… प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे काय?

Railway Project Affected Farmers,: रेल्वे प्रकल्प जनहितासाठी असले तरी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसता कामा नये, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे…

pune bhsawal vande bharat proposal by Central Minister raksha khadse
Bhusawal-Pune Vande Bharat: भुसावळ–पुणे दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रस्ताव…!

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शनिवारी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांची सविस्तर माहिती दिली

Girish Mahajan statement on Muktai Nagar defeat
Girish Mahajan: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार भाजपाच्या स्टेजवर आल्यानेच पराभव; गिरीश महाजनांचा आरोप

Girish Mahajan Statement On BJP Muktai Nagar Defeat: भाजपा गेल्या वेळीप्रमाणे यंदाही क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. असे असले तरी…

Girish Mahajan slams Raksha Khadse and Eknath Khadse for Muktainagar BJP election results defeat
Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणाले, “मुक्ताईनगरात भाजपच्या पराभवाला सासरे-सून कारणीभूत…”

मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा स्वबळाचा आग्रह आणि एकनाथ खडसे यांचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याची घणाघाती टीका गिरीश…

"रक्षा खडसेंवर दबाव टाकून..." भाजपाच्या पराभवानंतर गिरीश महाजनांचा आरोप (छायाचित्र पीटीआय)
Girish Mahajan : “रक्षा खडसेंवर दबाव टाकून…” भाजपाच्या पराभवानंतर गिरीश महाजनांचा आरोप

Girish Mahajan on Muktainagar Election Result : मुक्ताईनगरमधील भाजपाच्या पराभवानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर आरोप केला आहे.

Raksha khadse BJP setback in Muktai Nagar Panchayat
केंद्रीय मंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपाचा पराभव; रक्षा खडसे म्हणाल्या, “ज्या पद्धतीने इथल्या आमदारांची दडपशाही आणि गुंडशाही…”

Muktai Nagar Panchayat Election Result 2025: मुक्ताई नगरमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या २ हजारहून अधिक मतांनी…

Union Minister Raksha Khadse also got a shock; Shinde group's Sanjana Patil won in Muktainagar
Municipal Council Result 2025 : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनाही धक्का… मुक्ताईनगरात शिंदे गटाच्या संजना पाटील विजयी !

जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या मंत्र्यांसह आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, मुक्ताईनगरात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे…

Eknath Khadse's allegation: Panic in voting due to Shinde group MLAs
“मुक्ताईनगरात जळगाव, भुसावळचे २०० तडीपार गुंड…”, एकनाथ खडसेंचा शिंदे गटाच्या आमदारावर आरोप

जिल्ह्यातील मुक्ताईनगरात मंगळवारी मतदानादरम्यान अचानक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

Voter turnout drops in Jalgaon district; BJP leaders are worried
Jalgaon Election: भाजपसाठी धोक्याची घंटा… जामनेर, भुसावळ, चाळीसगाव, मुक्ताईनगरात मतदान कमी होण्याचे कारण काय ?

जळगाव जिल्ह्यातील नगर परिषदांसह नगर पंचायतींसाठी एकूण ४५२ जागांसाठी सुमारे १५६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सकाळी मतदानाला सुरूवात होताच पहिल्या…

Union Minister Raksha Khadse Confronts Police Muktainagar Election Obstructing BJP Vehicles
Election 2025 : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर भडकल्या… असे नेमके काय घडले ?

मुक्ताईनगरात भाजपच्या उमेदवारांना अडवल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि बंदोबस्तावरील पोलीस यांच्यात शाब्दिक युद्ध होऊन तणाव निर्माण झाला, ज्यामुळे…

20 new Ayurveda colleges approved in Maharashtra; Seven colleges from Vidarbha included
सर्वपक्षीय नेत्यांना आयुर्वेद महाविद्यालयांचे ‘वाटप’! तब्बल २० महाविद्यालय महाराष्ट्रात; आयुष मंत्र्यांचे देखील… फ्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली (एनसीआयएसएम) यांनी देशभरात नवीन ३१ आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता…

ताज्या बातम्या