बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीमध्ये उघड बंडखोरी करून चिराग पासवान यांनाच थेट आव्हान देणाऱ्या पशुपतीकुमार पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षामध्ये बंडखोर पशुपतीकुमार पारस यांचीच पक्षाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा प्रचार करण्याचे ठरविले आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील नितीश कुमार यांचे सरकार पडणार असल्याचा विश्वास लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी व्यक्त…
दलित नेतृत्वाबद्दल असलेल्या काँग्रेसच्या उदासीनतेमुळे रामविलास पासवान, रामदास आठवले यांच्यासारखे नेते भाजपची पाठराखण करताना दिसत आहेत. मुस्लीम मतांची संभाव्य तूट…