रामदास बंडू आठवले हे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आहेत. रामदास आठवले हे मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आहेत यापूर्वी ते पंढरपूरचे लोकसभेचे खासदार होते. १९७४ मध्ये दलित पँथर चळवळीत भाग घेतलेल्या त्यांच्या सक्रियतेसाठीही ते ओळखले जातात.
वंचित बहुजन आघाडीच्या (वंचित) कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षाच्या लहान गटांना भारतीय रिपब्लिकन पक्षात (आठवले) घेऊन आमच्या पक्षाची ताकद वाढवली जाईल, अशी…