scorecardresearch

रामदास आठवले

रामदास बंडू आठवले हे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आहेत. रामदास आठवले हे मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आहेत यापूर्वी ते पंढरपूरचे लोकसभेचे खासदार होते. १९७४ मध्ये दलित पँथर चळवळीत भाग घेतलेल्या त्यांच्या सक्रियतेसाठीही ते ओळखले जातात.

रामदास आठवले News

disquiet among rpi in wanchit bahujan aghaadi and uddhav thackeray shivsena prakash ambedkar ramdas athavale mns bjp pune
पुण्यात रिपब्लिकन गटात अस्वस्थता?

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जागा वाटपामध्ये मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना हे स्पर्धक राहण्याच्या शक्यतेने ‘आरपीआय’ने उठावाची भूमिका घेतली आहे.

Ramdas-Athavle
“राज्यपालांचा अपमान करणं योग्य नाही”; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांबाबत केलेले विधान…”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

eknath shinde and devendra fadnavis are experts in chnage of government pimpri chinchwad
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ता बदलण्यात एक्सपर्ट; रामदास आठवले

जे अत्याचार करतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. यामुळे अत्याचाराची संख्या कमी होऊ शकते असे रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale now looking for reserved Pimpri constituency for further elections
रामदास आठवले यांचे पिंपरी राखीव मतदारसंघावर विशेष लक्ष

कोणत्याही परिस्थितीत पिंपरी मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला हवा आहे. स्थानिक नेत्यांनी त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

manse bjp alliance ramdas athavle statement
कल्याण: “मनसे बरोबर युती म्हणजे…” महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवले म्हणाले…

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुसंडी मारण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर युती केल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय…

“राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी आम्हाला एक जागा द्यावी” रामदास आठवलेंची मागणी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Ramdas Athawale criticizes Uddhav Thackeray
“भाजपाला धोका दिल्यामुळेच शिवसेनेची वाताहात”; रामदास आठवलेंची टीका

यावेळी आम्ही शिवसेनेकडून मुंबई महापालिका हिसकावून घेणार आहे., असा दावाही आठवलेंनी केला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सामना करण्याची हिंम्मत राहुल गांधी यांच्यात नाही म्हणून…”;रामदास आठवलेंची टीका

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला एक मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली आहे.

Ramdas-Athavle
पिंपरी: आठवले यांच्या उपस्थितीत आज रिपाइंचा महिला मेळावा

केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले सोमवारी (३१ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत.

ramdas athawale on mahayuti
शिंदे-फडणवीसांसोबत राज ठाकरे महायुती करणार? रामदास आठवलेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

‘रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीबाबत स्पष्ट विधान केलं आहे.

Pawar Modi
“शरद पवार २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदींना साथ देतील असा विश्वास वाटतो”; मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं विधान

“शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही,” असंही या नेत्याने म्हटलं.

ramdas athavale
गडचिरोली: महविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात व्यवस्थितरित्या बाजू न मांडल्याने त्या प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाले, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय…

Misinterpretation of my sentence Dr. Babasaheb Ambedkar minister ramdas athavale nagpur
माझ्या ‘त्या’ वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे गैरसमज; रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला आणि संविधानाचा विचार आत्मसात करणारा समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मत केंद्रीय मंत्री…

Criticism of Ramdas Athavale from Raj Thackeray visit to Ayodhya
“राज ठाकरेंच्या पत्राला काही अर्थ नाही, कारण…”, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राज ठाकरेंच्या या पत्रावर प्रतिक्रिया दिलीय. “राज ठाकरे यांच्या पत्राला काही अर्थ नाही. राज ठाकरेंचं…

Ramdas Athavle
हिंदू कायदाबाह्य आंतरजातीय विवाहासाठी बौद्धांनाही आर्थिक लाभ : आठवले

हिंदू विवाह कायद्याच्या बाहेर आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवबौद्ध तरुण-तरुणींनाही केंद्र सरकारच्या प्रोत्साहन योजनेचे आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असून,…

Ramdas Aathwale and Uddhav Thakrey
Andheri election : उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार – रामदास आठवले

‘आम्हाला भाजपाचं कमळ फुलवायचं आहे आणि…’;असंही आठवलेंनी म्हटलेलं आहे.

Ramdas Athawale's criticism of Raj Thackeray
राज ठाकरे यांचे भोंग्याचे राजकारण अमान्य – रामदास आठवलें

राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक भोंगे बंद झाले पाहिजे असा आग्रह धरला, असा आरोप आठवलेंनी केला आहे.

Ramdas Athavle
“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भारत जोडो यात्रा, राज ठाकरे, दसरा मेळावा आणि…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

रामदास आठवले Photos

Ramdas Athawale Uddhav Thackeray Eknath Shinde
12 Photos
Photos : आरपीआयमधील फूट, पक्ष चिन्हावर निवडणूक आयोगाची भूमिका ते शिवसेनेतील बंडखोरी; रामदास आठवलेंची १० मोठी विधानं

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना आठवलेंनी केलेल्या याच वक्तव्यांचा हा आढावा.

View Photos
ramdas athawale On raj thackeray Amol Mitkari Sharad Pawar And BMC
21 Photos
“राज ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला”, “पवारांच्या काही लोकांमुळे जातीवाद…”, “मनसेला भाजपाने सोबत घेतल्यास…”; आठवलेंची फटकेबाजी

आठवलेंनी मनसे, राष्ट्रवादीसोबतच भाजपाबद्दलही केलं विधान

View Photos

रामदास आठवले Videos

03:49
चिपी विमानतळ उदघाटन समारंभात आठवलेंची खास कविता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…

Watch Video

संबंधित बातम्या