scorecardresearch

राणी मुखर्जी

राणी मुखर्जी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपट ‘कुछ कुछ होता’मध्ये टीनाची भूमिका साकारण्यासाठी तिला सर्वात जास्त लक्षात ठेवले जाते. तिने १९९७ च्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं, पण तिचा हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला. १९९८ च्या आमिर खानच्या ‘गुलाम’ चित्रपटात राणीची दखल घेतली गेली. यातलं या दोघांवर चित्रित झालेलं ‘आती क्या खंडाला’ हे गाणं चांगलंच गाजलं. राणीचे वडील, राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक आणि फिल्मालय स्टुडिओच्या संस्थापकांपैकी एक होते शिवाय तिची आई कृष्णा मुखर्जी यासुद्धा पार्श्वगायिका आहेत. राणीचा मोठा भाऊ राजा मुखर्जी हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. राणीची मावशी, देबश्री रॉय, बंगाली चित्रपट अभिनेत्री आहे आणि तिची चुलत बहीण काजोल, अभिनेता अजय देवगणची पत्नी आणि एक उत्तम अभिनेत्री आहे. राणी मुखर्जी या क्षेत्रात यायला फारशी उत्सुक नव्हती. ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चनबरोबर राणीचं नाव जोडलं गेलं.. अभिषेकने पुढे जाऊन ऐश्वर्या रायशी लग्न केल्यावर हे प्रेमप्रकरण संपुष्टात आले. २१ एप्रिल २०१४ रोजी राणीने इटलीमध्ये आदित्य चोप्राशी लग्न केले. या जोडप्याला आदिरा नावाची मुलगी आहे.Read More

राणी मुखर्जी News

Rani-Mukerji and aishwarya-rai cat fight
एकेकाळी होत्या जिवलग मैत्रिणी, आता एकमेकींचं तोंडही पाहत नाहीत राणी व ऐश्वर्या; सलमान अन् शाहरुख खान ठरलेले निमित्त

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी ऐकेकाळी जिवलग मैत्रिणी मानल्या जायच्या मात्र, एका घटनेमुळे त्यांच्या निर्माण झालेला दुरावा अजून संपला नाही

rani-abhishek-amitabh
‘तो’ एक किसिंग सीन अन् अभिषेक-राणीचं नातं तुटलं; अमिताभ बच्चन यांची सून होता होता राहिलेली अभिनेत्री

या दोघांमधील संबंध एवढे बिघडले की बच्चन कुटुंबीयांनी राणीला अभिषेक- ऐश्वर्याच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नव्हतं.

rani-mukerji
जन्मतःच राणी मुखर्जीची पंजाबी मुलाशी झालेली अदलाबदल; डोळे पाहून आईने घातलेला गोंधळ, खुद्द अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा

राणीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या जन्मानंतरचा एक किस्सा सांगितला आहे.

rani-aditya chopra
सेटवर पहिली भेट अन् विवाहित आदित्य चोप्राच्या प्रेमात पडलेली राणी मुखर्जी; लग्न करण्यासाठी निर्मात्याने पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट

‘वीर जारा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राणी मुखर्जी आदित्य चोप्रासाठी तिच्या घरून जेवण घेऊन जायची.

Mrs Chatterjee Vs Norway
नॉर्वे दुतावासाचा राणी मुखर्जीच्या ‘Mrs Chatterjee Vs Norway’ चित्रपटातील दाव्यांवर आक्षेप; म्हणाले, “ती पैसे कमावणारी संस्था…”

Mrs Chatterjee Vs Norway चित्रपट काल्पनिक असल्याचं नॉर्वे दूतावासाने म्हटलं आहे.

rani mukharjee
Video:…अन् भर कार्यक्रमात राणी मुखर्जी पडली करण जोहरच्या पाया!

करण जोहरने रानीला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण रडत असते, त्यानंतर सागरिका राणीला मिठी मारते.

Real Story OF Mrs Chatterjee Vs Norway,Mrs
Mrs. Chatterjee Vs Norway: कोण आहे खऱ्या आयुष्यातील ‘मिसेस चॅटर्जी’? मुलांसाठी बलाढ्य देशाविरोधात दिला होता लढा

बारा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणावर ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. राणी मुखर्जी यामध्ये प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार…

Mrs Chatterjee Vs Norway Trailer
Video : “मी चांगली आई की वाईट…” राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ ट्रेलर प्रदर्शित, पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

aamir khan, rani mukerji, aamir khan got angry on rani mukerji, aamir khan fans, aamir khan film, laal singh chaddha, आमिर खान, राणी मुखर्जी, आमिर खान चाहते, आमिर खान चित्रपट, लाल सिंह चड्ढा, राणी मुखर्जी चित्रपट
जेव्हा ऑटोग्राफ मागणाऱ्या राणी मुखर्जीवर चिडला होता आमिर खान, वाचा नेमकं काय घडलं

ऑटोग्राफ मागितल्यानंतर आमिरनं जे केलं ते पाहून राणी मुखर्जी देखील हैराण झाली होती.

rani mukerji, rani mukerji birthday, rani mukerji got exchanged, rani mukerji age, rani mukerji family, राणी मुखर्जी, राणी मुखर्जी वाढदिवस, राणी मुखर्जी वय, राणी मुखर्जी जन्म, मराठी बातम्या, मनोरंजन बातम्या, बॉलिवूड न्यूज
‘ही माझी मुलगीच नाही…’ राणी मुखर्जीच्या जन्मानंतर असं का म्हणाली होती तिची आई?

राणी मुखर्जीनं एका मुलाखतीत तिच्या जन्माच्या वेळचा हा किस्सा शेअर केला होता.

rani mukerji, abhishek bachchan, amitabh bachchan, jaya bachchan, rani mukerji birthday, rani abhshek breakup, rani amitabh kissing scene, राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन, राणी मुखर्जी बर्थडे
राणी- अभिषेकच्या ब्रेकअपचं कारण ठरला बिग बींसोबतचा ‘तो’ किसिंग सीन? वाचा नेमकं काय घडलं

राणी मुखर्जीनं अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटात किसिंग सीन दिला होता.

kajol, rani mukerji,
राणी मुखर्जी सोशल मीडियावर का नाही? बहिण काजोलने दिले नेटकऱ्याच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर

काजोलने सोशल मीडियावर ‘जागतिक महिला दिना’ निमित्त प्रेक्षकांशी संपर्क साधला होता.

saif ali khan, kareena kapoor,
“अचानक घरात एक अनोळखी महिला घुसली आणि मला पाहून म्हणाली…”, सैफने सांगितला तो धक्कादायक अनुभव

राणी मुखर्जीसोबत चर्चा करत असताना सैफने हा अनुभव सांगितला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

राणी मुखर्जी Photos

bollywood actress cate fight
13 Photos
कुणी अभिनेत्यांसाठी, तर कुणी चित्रपटांसाठी भांडलं; बोलणंच काय तर एकमेकींचं तोंडही बघत नाहीत ‘या’ अभिनेत्री

बॉलिवूडमधील टॉपच्या अशा अभिनेत्री ज्या एकेकाळी चांगल्या मैत्रिणी होत्या मात्र, आता त्यांच्या ३६चा आकडा आहे

View Photos
rani
9 Photos
मोजकेच पण आशयघन चित्रपट करणारी राणी मुखर्जी आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

विविध ठिकाणी घरं, महागड्या आलिशान गाड्या अशी तिची बरीच संपत्ती आहे.

View Photos
Rani Mukherjee
12 Photos
Rani Mukerji Birthday: अभिषेक बच्चन, गोविंदा अन्… अभिनयाबरोबरच अफेअरमुळेही चर्चेत राहिलेली राणी मुखर्जी

आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी राणी चित्रपटांसोबतच खासगी आयुष्याचीमुळेही चर्चेत राहिली.

View Photos
12 Photos
Diwali 2022: बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशी साजरी केली यंदाची दिवाळी; पाहा सेलिब्रेशनचे खास फोटो

दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

View Photos
katrina amitabh deepika
13 Photos
पैसे नाही, चांगला चित्रपट महत्वाचा..’या’ कलाकारांनी आकरले फक्त काही रुपये मानधन

एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली किंवा एखादा ड्रीम रोल मिळाला तर कलाकार मानधनही अगदी मोजके आकारतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत.…

View Photos
ताज्या बातम्या