
यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराटनं विश्रांती घेतली. कामाच्या व्यवस्थापनामुळं तो न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका खेळू शकला नाही
कमी व्याज दरात कर्ज देण्याच्या नावाखाली सध्या खंडणी उकळण्याचे प्रकार वाढत आहेत.
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळय़ासमोर ठेऊन राजकीय मंडळींच्या अट्टाहासापोटी शहरातील पदपथ, वाहतूक बेट, पुलांखालील मोकळय़ा जागा आदींच्या सुशोभीकरणासाठी विभाग कार्यालयांमार्फत…
आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल.
आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर 2 मधील राज्यव्यवस्था व राजकीय प्रक्रियाविषयक घटकांसंबंधी चर्चा करणार आहोत.
पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम जिल्ह्यात जोरात चालू असतानाच खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत इमारती अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून स्व. आर. आर. पाटील ग्रामसचिवालय बांधकाम योजना सुरू करण्यात आली आहे.
उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अर्जासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
माटे चौक ते श्रद्धानंद चौकापर्यंतचा मुख्य रस्ता हॉटेलमालकांच्याच ताब्यात गेला आहे. परिणामी, या मार्गावर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
प्रत्येक विद्यापीठांमध्ये ‘बाटू’चे उपकेंद्र सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असून काही विद्यापीठांनी ‘बाटू’ला भाडेतत्त्वावर जागा दिली आहे.
महापालिकेची क्षमता असतानाही केवळ खाजगीकरणामुळे शहरातील अनेक विकास कामे होऊ शकली नाहीत.