Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

रणवीर सिंह

अभिनेता रणवीर सिंह हे नाव कायमच प्रसिद्धीझोतात असते. बॉलिवूड अभिनेता असलेला रणवीर हा त्याच्या चित्रपटांसह चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. ‘बँड बाजा बरात’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या रणवीर सिंहने सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लादीन खिलजी किंवा बाजीराव किंवा मग क्रिकेटपटू कपिल देव.., यासारख्या प्रत्येक भूमिकेतून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबई येथील सिंधी कुटुंबात झाला. रणवीर सिंहचे संपूर्ण नाव रणवीर जगजितसिंग भावनानी असे आहे. मात्र नाव फार लांबलचक असल्याने त्याने सिंह हे आडनाव लावले.Read More
Shah Rukh Khan visited Deepika Padukone and Ranveer Singh
Video: शाहरुख खानने घेतली दीपिका-रणवीरची भेट, लेकीच्या जन्मापासून रुग्णालयातच आहे अभिनेत्री

शाहरुख खानने एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाऊन दीपिका आणि रणवीरची भेट घेतली आहे.

Mukesh Ambani visits Deepika Ranveer in hospital
Video: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग झाले आई-बाबा, मुकेश अंबानींनी दोघांची रुग्णालयात घेतली भेट

Mukesh Ambani visits Deepika Ranveer in hospital : रणवीर व दीपिका लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले.

Deepika Padukone Ranveer Singh Baby Girl names ravika
दीपिका पादुकोण- रणवीर सिंगच्या लेकीसाठी नेटकऱ्यांनी सुचवली सुंदर नावं, तुम्हाला ‘या’ यादीतील कोणतं नाव आवडलं?

Deepika Padukone-Ranveer Singh Baby Girl: दीपिका पादुकोण अन् रणवीर आता एका गोंडस लेकीचे आई-बाबा आहेत.

Deepika Padukone and Ranveer Singh Baby Girl Name
12 Photos
गणपती बाप्पाच्या ‘या’ मुलीच्या नावावरून दीपिका-रणवीर ठेवू शकतात त्यांच्या बेबी गर्लचे नाव, तुम्हालाही आवडेल

Deepika Padukone and Ranveer Singh Baby Girl Name: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पालक बनले आहेत. अशा…

Deepika Padukone and Ranveer Singh
9 Photos
Deepika Ranveer Became Parents: दीपिका पदुकोण बनली आई, रणवीर सिंगची ‘ही’ इच्छा देवाने पूर्ण केली

Deepika Padukone and Ranveer Singh blessed with baby girl: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-वडील झाले आहेत. दीपिका पदुकोणने एका…

Deepika Padukone Shares first post after delivery
दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट, बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा होतोय वर्षाव

Deepika Padukone and Ranveer Singh Welcome Baby Girl : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी दीपिका व रणवीरच्या घरी लक्ष्मीचे आगमन

Deepika Padukone and Ranveer Singh became parents to a baby girl
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग झाले आई-बाबा, अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

Deepika Padukone and Ranveer Singh Welcome Baby Girl : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या चाहत्यांना गुड न्यूज!

Deepika Padukone Admitted in Hospital for Delivery
दीपिका पादुकोण गणेश चतुर्थीच्या दिवशी देणार बाळाला जन्म, डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल, पाहा Video

Deepika Padukone Admitted in Hospital: मुंबईतील ‘या’ रुग्णालयात दीपिका पादुकोण देणार बाळाला जन्म

ranveer singh deepika padukone visits siddhivinayak
Video : आई-बाबा होण्याआधी रणवीर-दीपिकाने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; पारंपरिक अंदाजाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

रणवीर आणि दीपिकाने आपल्या कुटुंबीयांसमवेत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.

deepika padukone and ranveer singh maternity photoshoot
14 Photos
Photos : रणवीर-दीपिकाचं मॅटर्निटी फोटोशूट! अभिनेत्रीने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला बेबी बंप, फोटो एकदा पाहाच

दीपिका पदुकोणने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला बेबी बंप, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

deepika padukone and ranveer singh new house will done next few day this video viral on social media
रणवीर-दीपिका होणार शाहरुख खानचे शेजारी! मन्नतच्या बाजूला ‘इतक्या’ कोटींच्या घराचे बांधकाम सुरू

रणवीर आणि दीपिकाचं मुंबईत चार मजल्यांचं आलिशान नवं घर, अशी आहे नव्या घराची रचना…

Ranveer Singh
सासऱ्यांनी स्पर्धकांच्या कामगिरीवर ओढले ताशेरे, तर जावई रणवीर सिंहने लक्ष्य सेनचं केलं कौतुक; म्हणाला, “तो फक्त २२ वर्षांचा…”

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

संबंधित बातम्या