Associate Sponsors
SBI

“माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर…”, अशी धमकी देत रशियन सैनिकानं गरोदर तरुणीवर केला बलात्कार

रशिया-युक्रेन युद्धात सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात होरपळ होत आहे. असं असतांना रशियन सैनिकांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

चाकण : प्रियकरासोबत भांडण झाल्याने मुलासह घराबाहेर पडलेल्या महिलेवर बलात्कार

सुरक्षा रक्षक तिला घरी घेऊन गेला अन् मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिच्यावर केला बलात्कार; पोलिसही गोंधळले

Rape-1
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास होणार लैंगिक खच्चीकरण; ‘या’ देशात सादर झालं विधेयक!

गुन्हेगाराला ठोठावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा संपल्यानंतर शिक्षेच्या शेवटी त्याचं लैंगिक खच्चीकरण करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे.

१३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ८० नराधमांचा आठ महिने बलात्कार; अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थी; ५३ फोन, तीन ऑटो, एक बाईक जप्त

मुलीच्या आईचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर महिलेने देहव्यापारात ढकललं; आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत लैंगिक शोषण

“…त्यांना थांबवणं माझं काम नाही,” अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींचं धक्कादायक विधान

प्रेमावर नियंत्रण कसं ठेवणार?; ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे गदारोळ

Rape Case
मुलीची अंतर्वस्त्रे काढली असोत अथवा नसोत, तो बलात्कारच! ; उच्च न्यायालयाचा निष्कर्ष

महिलेच्या खाजगी अवयवांचं कोणत्याही प्रकारचं लैंगिक घर्षण हे आयपीसीच्या कलम ३७५ (बी) नुसार बलात्कार ठरेल, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.

पाच वर्षीय मुलीच्या बलात्कारप्रकरणी महिलांच्या गटाने पुरुषाला झाडाला बांधून मारलं; मारहाणीत आरोपीचा मृत्यू

त्याच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी गंडाचेरा-अमरपूर महामार्ग रोखून धरला, असंही पोलिसांनी सांगितलं.

rajasthan minister s k dhariwal controversial statement
Video : “हा पुरुषांचाच प्रदेश आहे, त्याला काय करणार?” बलात्काराच्या वाढत्या घटनांवर काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त विधान!

धारीवाल म्हणतात, “बलात्काराच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे यात कोणतीही शंका नाही”

NCP, Jwala Dhote, Jwala Dhote controversial statement, Rape,
बलात्कार करायचा असेल तर वारांगनांवर करा, सुसंस्कृत महिलांवर नको; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य

नागपुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वारांगनांनी केलं आंदोलन

संबंधित बातम्या