अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराकडून बलात्काराचा प्रयत्न; पीडितेच्या आईने आपल्या प्रियकराचे कापले गुप्तांग

आयपीसीच्या कलम ३७६ बलात्कार आणि पॉक्सो कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Supreme Court Bilkis Bano
Bilkis Bano case: “दोषींची सुटका रद्द करा, हे फार लाजिरवाणं”, तब्बल सहा हजारजणांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार आणि नोकरशहा यांच्यासह सामान्य नागरिकांचं निवेदन

mv gondiya matter
गोंदिया महिला अत्याचारप्रकरणी गदारोळ

गोंदिया जिल्ह्यातील एका महिलेवर झालेल्या निर्घृण अत्याचारप्रकरणी सर्व कामकाज बाजूला ठेवून तातडीने चर्चा करावी ही मागणी करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे…

iit bombay student record video in bathroom
भंडारा बलात्कार प्रकरण : पीडितेच्या जबाबाबाबत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला मागितला

भंडारा जिल्ह्यात या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर अत्यवस्थ तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Rape of a young woman with the lure of marriage
नागपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन महिन्यांची गर्भवती ; प्रियकराविरुद्ध गुन्हा

एका अल्पवयीन मुलीचे युवकाने छत्तीसगडमधून अपहरण करून नागपुरात आणले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

BILKIS BANO
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका

२००२ साली झालेल्या गुजरात दंगलीमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे.

crime
नागपूर : वासनांध बापाचा सख्ख्या मुलीवर बलात्कार, राज्य महिला आयोगाने घेतली दखल

मुलगी शाळेतून आल्यानंतर कपडे बदलवित असताना सख्ख्या मुलीकडे बघून वासनांध बापाची नजर फिरली.

Walayar Rape Case Explained
विश्लेषण: आत्महत्या की हत्या? केरळमधील दलित बहिणींचं कथित बलात्कार प्रकरण पुन्हा चर्चेत, जाणून घ्या काय घडलं होतं? प्रीमियम स्टोरी

वालयार बहिणींच्या बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

molestation of minor girl in Pune
संतापजनक  : वडीलांना जेवणाचा डबा देऊन परतणाऱ्या ७ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण ; पुणे स्टेशन परिसरातील घटना

या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संबंधित बातम्या