बलात्कारातील तब्बल ७१ टक्के आरोपी सुटले निर्दोष! विनयभंगातील २९ टक्केच गुन्हेगारांना शिक्षा; बनावट गुन्हे किंवा बोगस तपासाचा परिणाम अनेक तरुणी-महिला समाजातील बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार, छेडखानी, विनयभंगासह अन्य स्वरुपाचे लैंगिक अत्याचार सहन करतात. अनेकदा बळजबरी शारीरिक संबंध ठेवणारा नातेवाईक… By अनिल कांबळेJanuary 25, 2024 10:54 IST
पुणे : मुंढवा भागात अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर अत्याचार; मित्र, नातेवाईकासह तिघांवर गुन्हा दाखल अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्याच मित्र तसेच नातेवाईक आणि एका ओळखीतील तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 21, 2023 16:25 IST
अखेर ‘त्या’ बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक; बेलतरोडी पोलिसांनी घेतले ताब्यात आरोपीच्या शोध घेण्यात अपयश येताच आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा पोलिसांनी केली. By लोकसत्ता टीमOctober 16, 2023 15:20 IST
बालिकेवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, उमरखेडमध्ये रास्ता रोको आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण रा. रुपाळा (नागापूर) याच्यावर खुनाचे १० गुन्हे व इतर १२ असे २२ च्या वर… By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 13:53 IST
बलात्कारी गुराख्याची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस; ७ दिवसांनंतरही आरोपी फरार अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर जामठ्याजवळ कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्याला आठवडाभराचा कालावधी उलटला तरीही पोलिसांना अद्याप आरोपी गवसला नाही. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 12:24 IST
संतापजनक! मित्राच्या अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. राजू चंदेल (रा. टीपू सुलतान चौक) असे आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2023 09:20 IST
अनुयायी महिला बलात्कार प्रकरण; तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला पुन्हा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर दोन अनुयायी महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू गुरमीत राम रहीम सिंग याला गुरुवारी ३० दिवसांचा पॅरोल मंजूर… By क्राइम न्यूज डेस्कJuly 20, 2023 21:03 IST
Ajmer 92 trailer out : अजमेरमधील बलात्कार प्रकरण काय आहे? शेकडो मुलींवर झाला होता अत्याचार; जाणून घ्या सविस्तर …. प्रीमियम स्टोरी १९९२ साली अजमेर येथील बलात्कार प्रकरणांची देशभर चर्चा झाली होती. या बलात्कार प्रकरणांत मुलींची फसवणूक केली जायची. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: July 18, 2023 17:10 IST
अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; मुंबई पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपींना जामीन शिवाय प्रकरणातील तिस-या आरोपीला काही दिवासंपूर्वी मंजूर झालेल्या जामिनाचा आधार आरोपींनी जामिनाची मागणी करताना केला होता. By लोकसत्ता टीमMay 9, 2023 22:51 IST
किळसवाणे! ड्रग्ज देऊन पाच महिलांचे बलात्कार, अत्याचाराचे १७ व्हिडीओ, ऑस्ट्रेलियात भारतीय उद्योगपती दोषी सिद्ध ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बालेश धनखर नावाच्या एका उद्योजकाने माणुसकीला लाज वाटेल असं कृत्य केलं आहे. त्याने नोकरीचं प्रलोभन दाखवून ड्रग्ज… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 24, 2023 21:41 IST
बलात्काऱ्याला जोडे मारण्याची शिक्षा स्थानिक प्रसारमाध्यमांमधून या बातमीचा गवगवा झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. By पीटीआयUpdated: January 1, 2016 02:20 IST
शरम बलात्काऱ्यांना वाटावी; पीडितांना नव्हे! बलात्कारासारखा गलिच्छ गुन्हा करणारांच्या नजरा शरमेने झुकाव्यात. By पीटीआयUpdated: December 17, 2015 04:44 IST
“पती-पत्नी म्हणून आमचं नातं टिकू शकलं नाही”, विजय केंकरेंपासून घटस्फोट घेतल्यानंतर आलेल्या अनुभवांबद्दल रेणुका शहाणे म्हणाल्या, “वेगळं होणं…”
नसीरुद्दीन शाह यांच्या पंतप्रधान मोदींवरील विधानावर जावेद अख्तर यांचे भाष्य; म्हणाले, ‘ते सुसंस्कृत भाषेत बोलू शकले असते’
आतड्यांना चिकटलेला शौच झटक्यात बाहेर खेचतात ‘ही’ ३ फळं, रोज सकाळी जोर न देता होतं पोट साफ, फक्त २० रूपये करा खर्च
“आम्हा कलाकारांचं खूप नुकसान…”, गिरिजा ओकबरोबरच्या चित्रपटातील फोटो शेअर करत मिलिंद गवळी म्हणाले, “नॅशनल क्रश म्हणून…”
9 माधुरी दीक्षितच्या सासऱ्यांचा ८८ वा वाढदिवस; पती श्रीराम नेने यांनी कौटुंबिक फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा
ना ट्रॅकसूट, ना शूज, साडी नेसून १६०० मीटर धावली! होमगार्ड भरतीसाठी विधवा महिलेचा संघर्ष; Vidoe व्हायरल