scorecardresearch

राशी भविष्य

जन्माच्या वेळी नवग्रहाची स्थिती पाहून प्रत्येकाची कुंडली/ जन्मपत्रिका तयार केली जाते. तेव्हाच्या स्थितीवरुन त्या-त्या व्यक्तिची रास (Rashi)ठरत असते. नवग्रह जेव्हा सूर्याभोवती फिरतात तेव्हा सूर्य हा ठराविक काळानंतर एका तारकासमूहातून दुसऱ्या तारकासमूहात जातो असे म्हटले जाते. या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हटले जाते. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्रे एकत्र येऊन जो तारकासमूह बनतो त्याला राशी म्हणतात.


असे एकूण १२ तारकासमूह म्हणजेच राशी आहेत. त्यांनी नावे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशी आहेत. सर्व नवग्रह हे नियमितपणे सूर्याच्या भोवती फिरत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, त्याच्या या कृतीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यांच्या स्थितीचा अंदाज लावून ठराविक गोष्टीची माहिती आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मिळवू शकतो. यातील एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे राशी भविष्य होय. राशी भविष्य यामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तीबरोबर दिवसभरात काय-काय घडू शकते याचा काही प्रमाणामध्ये अंदाज लावलेला असतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या राशी भविष्य सदरामध्ये दैनंदिन राशी भविष्याशी(Daily Rashibhavishya) संबंधित बातम्या वाचायला मिळतील. त्याशिवाय ठराविक महिन्यामध्ये ज्योतिषशास्त्राशी निगडीत महत्त्वपूर्ण घटना यांची माहिती देखील वाचकांना वाचायला मिळेल.


Read More
Mangal gochar 2023
मंगळदेवाच्या कृपेने पुढील २१ दिवस ‘या’ राशींचा सुवर्णकाळ? ‘रुचक राजयोग’ बनल्याने मिळणार नशिबाची साथ

मंगळ वृश्चिक राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग तयार होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

Navpancham Rajyog
२०२४ मध्ये ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? नवपंचम योग बनताच व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ मध्ये अनेक ग्रह एकमेकांशी युती करुन शुभ राजयोग तयार करणार आहेत.

Shani Shukra Mangal Makes 50 Years Later Malavya Rajyog These Three Rashi To Get Millions Of Money In 2024 Bhavishyavani
12 Photos
५० वर्षांनी मालव्य राजयोगासह तीन शुभ योग बनल्याने २०२४ मध्ये ‘या’ तीन राशी होणार करोडपती? पाहा भविष्यवेध

2024 Lucky Zodiac Signs: डिसेंबर महिन्यातील या राजयोगांमुळे तीन राशींसाठी २०२४ ची सुरुवात धमाकेदार होणार आहे. या राशींना येत्या नववर्षात…

Today Horoscope in marathi
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींची जुनी कामे मार्गी लागणार, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींसाठी धनवृद्धीचे योग जुळून येण्याची शक्यता.

गुरु आणि सूर्य युती २०२४
२०२४ मध्ये ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु होणार? गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकता मालामाल

येत्या २०२४ वर्षात गुरु आणि सूर्याची युती होणार आहे, ज्याचा काही राशींना खूप फायदा होऊ शकतो.

Today Horoscope in marathi
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा पूर्ण होणार, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींनी वेळेचा सदुपयोग करावा.

Malavya Rajyog 2023
मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी मिळणार? शुक्रदेवाच्या कृपेने अचानक धनलाभाची शक्यता

मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे ‘या’ राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो.

Today Horoscope in marathi
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य लाभणार, जाणून घ्या तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींनी कर्जाची प्रकरणे टाळावीत.

Shani Shukra Budha made Lakshmi Narayan Malavya other 7 Rajyog after 28 december new year will bring more money for these rashi
२८ डिसेंबरपासून लक्ष्मी नारायण ते मालव्य, ७ राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या दारी येईल अपार सुख; श्रीमंती नांदेल घरी

New Year Rashi Bhavishya: डिसेंबर महिन्यातील हे राजयोग शेवटाकडे तयार होत असल्याने यामुळे नववर्षातील कामाला वेग मिळणार आहे यातूनच प्रचंड…

rashifal december 2023
डिसेंबरमध्ये ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार? नोकरदार आणि राजकारणी लोकांसाठी ठरु शकतो सुवर्णकाळ

डिसेंबर महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत, ज्यामुळे बुधादित्य राजयोग, आदित्य मंगलयोग यांसारखे शुभ योग तयार होत आहेत.

Parakram Yog
नऊ दिवसांनी ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? ‘पराक्रम योग’ बनल्याने व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता

सूर्य आणि मंगळ एकत्र आल्याने डिसेंबर महिन्यात ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता

Till 31st December 2023 Monthly Rashi Bhavishya Shukra Surya Guru Gochar Lakshmi Blessing With Health money check your zodiac
३१ डिसेंबरआधी लक्ष्मीकृपेने मेष ते मीनपैकी तुमच्या राशीला होणार का धनलाभ? अपार श्रीमंतीसह आरोग्य साथ देईल का? प्रीमियम स्टोरी

December Month Marathi Horoscope: तुमच्या कुंडलीत २०२३ च्या शेवटच्या महिन्यात लक्ष्मी विराजमान असणार का? आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी लागू शकते…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×