scorecardresearch

राशी भविष्य

जन्माच्या वेळी नवग्रहाची स्थिती पाहून प्रत्येकाची कुंडली/ जन्मपत्रिका तयार केली जाते. तेव्हाच्या स्थितीवरुन त्या-त्या व्यक्तिची रास (Rashi)ठरत असते. नवग्रह जेव्हा सूर्याभोवती फिरतात तेव्हा सूर्य हा ठराविक काळानंतर एका तारकासमूहातून दुसऱ्या तारकासमूहात जातो असे म्हटले जाते. या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हटले जाते. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्रे एकत्र येऊन जो तारकासमूह बनतो त्याला राशी म्हणतात.


असे एकूण १२ तारकासमूह म्हणजेच राशी आहेत. त्यांनी नावे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशी आहेत. सर्व नवग्रह हे नियमितपणे सूर्याच्या भोवती फिरत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, त्याच्या या कृतीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यांच्या स्थितीचा अंदाज लावून ठराविक गोष्टीची माहिती आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मिळवू शकतो. यातील एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे राशी भविष्य होय. राशी भविष्य यामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तीबरोबर दिवसभरात काय-काय घडू शकते याचा काही प्रमाणामध्ये अंदाज लावलेला असतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या राशी भविष्य सदरामध्ये दैनंदिन राशी भविष्याशी(Daily Rashibhavishya) संबंधित बातम्या वाचायला मिळतील. त्याशिवाय ठराविक महिन्यामध्ये ज्योतिषशास्त्राशी निगडीत महत्त्वपूर्ण घटना यांची माहिती देखील वाचकांना वाचायला मिळेल.


Read More
gajlaxmi rajyog 2024
१२ वर्षांनंतर ‘गजलक्ष्मी राजयोग’; ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत; शुक्र आणि गुरुदेव कृपेने मिळू शकतो पैसाच पैसा

Gajlaxmi Rajyog 2024: गजलक्ष्मी राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो जाणून घेऊ…

Mars Planet will enter Aries in june
नुसता पैसा! ग्रहांचा सेनापती मंगळ करणार मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी

Mars Transit: २३ एप्रिल रोजी मंगळ ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला असून १ जूनपासून तो आपल्या स्वराशी असलेल्या मेष राशीमध्ये…

may month personality know may month born people traits nature career and personality
मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असतात ‘हे’ खास गुण! आयुष्यात कमावतात भरपूर पैसा-प्रतिष्ठा

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असलेल्या खास गुणांबाबत जाणून घेऊ या!

Gajlaxmi Rajyog 2024
9 Photos
मे महिन्यात ‘या’ राशींच्या धनात होणार अपार वाढ? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Shubh Rajyog: शुभ राजयोग घडून आल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद? प्रीमियम स्टोरी

25th April 2024 Panchang & Rashi Bhavishya: २५ एप्रिल २०२४ ला गुरुवारी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष प्रतिपदा व द्वितीया तिथी…

Budh Gochar May 2024
१० मे पासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा बुधदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस

Budh Gochar 2024: बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे.

24th April Panchang Marathi Horoscop
२४ एप्रिल पंचांग: उत्तम आर्थिक लाभ ते कौटुंबिक सौख्य, आज १२ पैकी ‘या’ राशींचे नशीब उजळवणारा माता लक्ष्मी प्रीमियम स्टोरी

24th April Marathi Daily Horoscope: आज बुधवार पासून गुरुवारी सकाळी ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत सिद्धी योग कायम असणार आहे. आजच्या…

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती

Angarak Yog on Hanuman Jayanti: राहू व मंगळाच्या युतीने महाविस्फोट अंगारक योग निर्माण होत आहे. मुळात हा योग फार शुभ…

Hanuman Jayanti Wishes 23rd April Rashi Bhavishya Mesh To Meen
हनुमान जयंतीला मारुतीराया मेष ते मीनपैकी कुणाला देणार आर्थिक बळ; तुमच्या राशीच्या नशिबात आज काय घडेल?

Hanuman Jayanti Daily Rashi Bhavishya: हनुमान जयंतीसह आज संध्याकाळी ४ वाजून २५ मिनिटांनंतर शुभ मुहूर्त सुरु होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार,…

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra Fadnavis Astrology: आपल्या बुद्धिचातुर्याने व कटकारस्थानांनी ‘हा’ अंक राजकीय क्षेत्रात व उद्योगधंद्यात विजय प्राप्त करतात.…

संबंधित बातम्या