
समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या मुद्दय़ावर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले. जालना रस्त्यावर रास्ता रोको करुन टायर जाळण्यात आले.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील पटियाला न्यायालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हजर व्हावे लागल्याच्या निषेधार्थ जिल्हा…
निमाणी बसस्थानक-काटय़ा मारुती चौक दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास बंद पाडली.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजन क्षीरसागर यांनी दिला.
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, उसाला एफआरपीप्रमाणे भाव द्यावा, कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
करावे गावालगत असणाऱ्या पामबीच मार्गावर दिवसेंदिवस वाढणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी भुयारी मार्ग बांधावा या प्रलंबित मागणीसाठी करावे ग्रामस्थ…
चिक्की व साहित्य खरेदीच्या ऐतिहासिक निर्णयाला कथित घोटाळ्याचे स्वरूप देऊन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सुरू असलेल्या बदनामीच्या…
प्रकल्पासाठीच्या तरतुदीत केंद्र शासनाने मोठी कपात केल्याने अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार आहेत.
उद्धट वर्तन केल्याचा आरोप करीत रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर डॉक्टरांनी रास्ता रोको आंदोलन केले.
मोटार वाहन कायदा-१९८८ रद्द करून त्या जागी रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक केंद्र आणणार आहे. यामुळे एस.टी., बेस्ट बस आदी…
भविष्यात सरकारला मुस्लिमांना आरक्षण देण्यास भाग पाडू. या साठी सरकारशी संघर्ष करू, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.
तालुका माकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी व शासनाच्या शेतकरी कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवारी घोटी येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सत्ता गेल्यानंतर काँग्रेस पक्षाने प्रथमच केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ केलेले रास्ता रोको आंदोलन अवघ्या तीन मिनिटांत आटोपते घेतले.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात काही कामे अर्धवट राहिल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी पिंपळगाव बसवंत गावालगत ग्रामस्थांनी रास्ता…
आर्णी येथे आज शेतकऱ्यांनी काटातोलाई व भावसाढीसाठी आर्णी-यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती.
शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज पूर्ववत चालू करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ढालेगाव येथे रास्ता…
अतिरिक्त शिक्षकांच्या मुद्यांवर सरकारच्या वेळखाऊ पणाच्या विरोधात शिक्षक परिषदेने गुरुवारी राज्यभर रस्ता रोको केले.
जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ बेंबळी परिसरातील रहिवाशांनी काळ्या फिती लावून बेंबळी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला व पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना…
संत सदगुरु सीतारामबाबा उंडेगावकर यांच्या निधनानंतर त्यांचा समाधी सोहळा कोठे करायचा यासाठी खर्डा (ता. जामखेड, जि. नगर) व उंडेगाव (ता.…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.