scorecardresearch

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More
Ashwin's 200th IPL Match
MI vs RR : रविचंद्रन अश्विनने मुंबईविरुद्ध झळकावलं अनोखं द्विशतक, धोनी-विराटच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाला सामील

Ravichandran Ashwin : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेलेल्या सामना आर अश्विनसाठी खूप खास राहिला. हा सामना खेळायला…

IPL 2024 R Ashwin Scolds Fans Over booing Hardik Pandya
IPL 2024: “तुम्ही इतर देशांमध्ये खेळाडूंच्या चाहत्यांना असं भांडताना पाहिलंय का?” हार्दिकला ट्रोल करत असलेल्या चाहत्यांना अश्विनने सुनावले

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या मैदानापासून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. हार्दिकला ट्रोल केले जात असल्याने अश्विनने…

Tamil Nadu Cricket Association awards Indian cricketer Ravichandran Ashwin Rs 1 crore
Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून अश्विनचा गौरव! १ कोटी रुपयांसह ५०० सोन्याची नाणी भेट

Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनचा सन्मान केला. त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील विशेष कामगिरीसाठी अनेक भेटवस्तू…

anil kumble praise ravichandran ashwin for taking 500 test wickets
आव्हानांचा निडरपणे सामना केल्यानेच अश्विन यशस्वी! भारताचा माजी कर्णधार कुंबळेकडून स्तुती

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान अश्विनने ५०० कसोटी बळींचा टप्पा ओलांडला.

Ravichandran Ashwin thanked MS Dhoni
Ravichandran Ashwin : ‘मी आयुष्यभर धोनीचा ऋणी राहीन’, १३ वर्षे जुनी घटना आठवून अश्विन झाला भावुक

Ravichandran Ashwin : टीम इंडियाचा अनुभवी कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तो…

Ravichandran Ashwin Becomes no 1 Bowler in ICC Test Rankings
ICC Test Rankings: अश्विन पुन्हा ठरला नंबर वन! रोहित शर्मा, यशस्वीलाही झाला बंपर फायदा

ICC Test Rankings: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दणदणीत विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंना क्रमवारीतही मोठा फायदा झाला. आर अश्विन पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज…

R Ashwin Reveals Captain Rohit Sharma's Unbelievable Gesture
आधी विचार करणं थांबव आणि लगेच चेन्नईला जा…आई हॉस्पिटलमध्ये असताना कर्णधार रोहितचा अश्विनला सल्ला

Ravichandran Ashwin on Rohit Sharma Gesture: राजकोट कसोटी सुरू असताना अश्विनच्या आईला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अश्विनने त्याच्या…

Ravichandran Ashwin equals with Muttiah Muralitharan record
IND vs ENG : रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी! १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच

Ravichandran Ashwin’s 100th Test : इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना हा रविचंद्रन अश्विनचा १०० वा कसोटी सामना होता. अश्विनने या सामन्यात…

India won the five-Test series against England 4-1
IND vs ENG : पाचव्या कसोटीत भारताचा मोठा विजय, इंग्लंडच्या बॅझबॉलला धूळ चारत मालिका ४-१ ने घातली खिशात

India Vs England Test Series : भारताने पाचवी कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकत पाच सामन्यांची कसोटी मालिका ४-१…

Ravichandran Ashwin 5 Wickets Haul in 100th Test
VIDEO: शंभराव्या कसोटीत ५ विकेट घेत अश्विन खास क्लबमध्ये दाखल, लेकींनी स्टँडसमधून दिल्या खास शुभेच्छा

Ravichandran Ashwin Five For in 100 Test: भारताचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने त्याचा १००वा कसोटी सामना खेळत आहे.अश्विनने या सामन्यात…

Ravichandran Ashwin record for most dismissals by a single batsman
IND vs ENG 5th Test : शंभराव्या कसोटीत अश्विनची कमाल! कपिल देव यांना मागे टाकत केला खास पराक्रम

Ashwin’s 100th Test : धरमशाला कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४७७ धावा…

Video Kuldeep Yadav gifting the ball to Ashwin who is playing his 100th Test match
IND vs ENG : १००वा कसोटी खेळणाऱ्या अश्विनसाठी कुलदीप यादवनं दाखवलं मोठं मन, बीसीसीआयने शेअर केला VIDEO

India Vs England Fifth Test Match : रविचंद्रन अश्विनने आपल्या कारकिर्दीतील १०० वी कसोटी खेळताना ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या डावानंतर…

संबंधित बातम्या