scorecardresearch

buldhana bachchu kadu hunger strike ravikant tupkar visit
शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकारचा संघटना संपवायचा प्रयत्न – रविकांत तुपकर

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित १७ मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उपोषणस्थळी…

amravati Mozari Bachchu Kadu hunger strike ravikant tupkar support
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला ट्रकची धडक, सर्वजण बचावले

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवारी, १८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. बेधुंध मालमोटर ( ट्रक) च्या…

Ravikant Tupkar
वाढदिवसाला अंगणातच सहकुटुंब अन्नत्याग; रविकांत तुपकरांचा संकल्प

मात्र आक्रमक शेतकरी आंदोलनासाठी परिचित शेतकरी नेते रविकांत तुपकर याला अपवाद ठरले आहे. याचे कारण १३ मे रोजी येणाऱ्या आपल्या…

ravikant tupkar latest news
‘त्या’ बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवू, रविकांत तुपकर यांचा इशारा; म्हणाले…

शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर कर्ज खात्यात वळती करण्याचा सपाटा लावला आहे. खाते होल्ड केल्या जात आहेत.

pratap jadhav
“आमदार गायकवाड यांच्या आरोपात तथ्य, पंख छाटण्याचा हा प्रकार…”, ‘या’ नेत्याची खासदार व आमदाराच्या वादात उडी

विधानसभा निवडणुकीत ‘शांत’ राहिल्यावर आणि ८४१ मतांच्या अल्प फरकाने विजयी झाल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी आपले मौन सोडले.

mahayuti uddhav sharad nana Express photo by Sankhadeep Banerjee 4
महाविकास आघाडीला धक्का, रविकांत तुपकरांची संघटना विधानसभेला ‘या’ उमेदवारांना पाठिंबा देणार

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीला बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

ravikant tupkar s krantikari shetkari sanghatana
रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल

आघाडी सोबत चर्चा सुरू असून त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा देखील तुपकर यांनी व्यक्त केली.

Ravikant Tupkar will meet Sharad Pawar and Uddhav Thackeray
Ravikant Tupkar on MVA: ठाकरेंशी, शरद पवारांची भेट घेणार; रविकांत तुपकर काय म्हणाले?

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे महाविकास आघाडीबरोबर जाण्याची शक्यता आहे. याबद्दल त्यांनी स्वतः माहिती देत कार्यकर्त्यांची ही इच्छा असल्याचं त्यांनी…

Ravikant Tupkar On Farmer Protest
Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

mumbai police marathi news
नेता अडकला, पण कार्यकर्ते खंबीर…मुंबईच्या रस्त्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक…

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वर्षा बंगल्यावरील आंदोलनापूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : “वर्षा बंगल्यात घुसणार, काही घडल्यास…”, रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला इशारा

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाले आहेत. राज्यातील सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिला.

ravikant tupkar maharashtra krantikari aghadi held protest march for farmers
Ravikant Tupkar Protest : महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा मेहकरात ‘आक्रोश’; शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाई द्या अन्यथा…

पीकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी  नेतृत्वाखाली  घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले.

संबंधित बातम्या