scorecardresearch

श्री. श्री. रविशंकर

रविशंकर (Ravishankar) हे एक भारतीय आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना “श्री श्री रविशंकर” किंवा “गुरुजी” या नावांनी संबोधतात. त्यांना गुरुदेव असेही म्हटले जाते. १३ मे १९५६ रोजी तमिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांचा अध्यात्माकडे कल होता. महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय असलेले सुधाकर चतुर्वेदी हे त्यांचे पहिले गुरु आहेत.

बंगळुरु विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी महाऋषी महेश योगी यांच्याकडून वैदिक विज्ञानाचे धडे गिरवले. त्यांच्या ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन या संस्थेमध्ये रविशंकर यांनी काही वर्ष काम केले. १९८१ मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची स्थापना केली. २०१६ मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.Read More

श्री. श्री. रविशंकर News

shri shri ravishankar
तुळजापुरात श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा राडा

तुळजापूरमध्ये रविशंकर यांच्या ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे.

रविशंकर यांची प्रत्यार्पणाबाबतची याचिका फेटाळली

माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांचे नातेवाईक असणाऱ्या रविशंकर यांची प्रत्यार्पणाबाबतची याचिका येथील जिल्हा न्यायालयाने बुधवारी फेटाळली. नौदलातील गोपनीय माहिती फोडल्याचा…

पंडित रवीशंकर, भीमसेन जोशी आदींच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे

सतारवादक पंडित रवीशंकर, गायक भीमसेन जोशी व कर्नाटक संगीतातील पाश्र्वगायिका डी. के. पट्टामल ही संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे तसेच चित्रपट…

पं. रविशंकर यांना ‘ग्रॅमी जीवनगौरव’

भारतीय शास्त्रीय संगीताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेणारे दिवंगत सतारवादक पं. रविशंकर यांना मरणोत्तर ग्रॅमी जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. लॉस…

सर्जक स्वराधिराज

विश्वविख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांचे आयुष्य म्हणजे एका सर्जनशील कलावंताच्या कलोपासनेचा आणि ज्ञानोपासनेचा अभिजात अविष्कार होते. सतारीला आणि त्या माध्यमातून…

मैफल संपली!

प्रदीर्घ परंपरा असलेल्या भारतीय रागदारीचे मोल सतारीच्या झंकारांतून जगाला पहिल्यांदा पटवून देणारे सूरभास्कर, ‘बीटल्स’ या ब्रिटिश बँडने १९६० च्या दशकात…

‘खरा दिग्गज कलाकार हरपला’

पं. रविशंकरजी आणि पं. भीमसेन जोशी या दोघांचा ऋणानुबंध १९४० च्या दशकापासूनचा होता. सतारवादनाच्या मैफलीपूर्वी रविशंकरजी मेकअप करायचे. हे ध्यानात…

.. आणि रविशंकर यांचे चरित्र मराठीत आले

वर्षांतले सहा महिने परदेशात व सहा महिने भारतात तेही दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांमध्ये राहणारे जगद्विख्यात सतारवादक रविशंकर यांचा व नगरचा संबंध…

सतारीने जग जिंकणारे पं.रविशंकर यांचे निधन

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगाला आपल्या स्वर्गीय संगीताच्या सेतूने जोडणारे ख्यातनाम सतारवादक पंडित रविशंकर यांचे बुधवारी अमेरिकेतील रुग्णालयात वद्धापकाळ तसेच आजारपणाने…

त्यांची सतार वयानुरूप हलकी

वाढत्या वयोमानाचा परिणाम पं. रविशंकर यांच्या आरोग्यावर होत होता. त्यामुळे सतारीचे वजन पेलणे त्यांना अवघड जात होते. यावर उपाय म्हणून…

‘भ्रष्ट राजकारण बदलण्यास सज्जनांनी पुढाकार घ्यावा’

आजचे राजकारण अतिशय भ्रष्ट मार्गाने चालले असून, समाजाचे सर्व काही हडपण्यासाठीच बहुतांश राजकीय नेत्यांची स्पर्धा लागली आहे. राजकीय नेत्यांविषयीचा आदरही…

श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांना राजकीय साक्षात्कार

येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात श्री श्री रविशंकर यांचा साक्षात्कार हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या…

संबंधित बातम्या