कर्ज-मालमत्ता असंतुलनाची खबरदारी आवश्यक; अमेरिकी बँकबुडीच्या पार्श्वभूमीवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा इशारा अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक या संकटात सापडल्या आहेत. दोन्ही बँकांचा ताळेबंद प्रत्येकी सुमारे दोनशे अब्ज डॉलरचा… By लोकसत्ता टीमMarch 18, 2023 13:39 IST
क.. कमॉडिटीचा : मार्च महिना परीक्षेचा.. आता तर केवळ अर्धाच महिना संपला आहे. उरलेल्या अर्ध्या महिन्यातदेखील अनेक महत्त्वाच्या घटना कमॉडिटी बाजार आणि त्यातही कृषिमालासाठी महत्त्वाच्या ठरणार… By श्रीकांत कुवळेकरUpdated: March 13, 2023 10:08 IST
विश्लेषण : ‘हिंदू विकास दर’ म्हणजे काय? रघुराम राजन यांच्या विधानाला कुणाचा विरोध? प्रीमियम स्टोरी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी ‘विकासाचा हिंदू दर’ हा शब्द वापरल्याने गदारोळ सुरू झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील घसरण… By लोकसत्ता टीमUpdated: March 10, 2023 11:03 IST
अग्रलेख : चटक्यांची चर्चाच! पेट्रोल, दूध, धान्ये यांच्या महागाईसह व्यापार तुटीचा तपशीलही चिंता वाढवणाराच, पण अर्थमंत्री चलनवाढीची काळजी रिझव्र्ह बँक घेईल म्हणतात.. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 04:38 IST
RBI Repo Rate Hike: कर्जे महागणार! रिझर्व्ह बँकेने ३५ पॉइंटने रेपो रेट वाढवला! मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये तब्बल २२५ पॉइंटने वाढ केली आहे. त्यामुळे कर्ज महागण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 7, 2022 11:06 IST
‘डिजिटल रुपी’ चलनाच्या इतिहासातील मोलाचा क्षण -गव्हर्नर दास नजीकच्या भविष्यात सीबीडीसी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा मध्यवर्ती बँकेचा प्रयत्न आहे; By लोकसत्ता टीमNovember 3, 2022 03:09 IST
विश्लेषण : रिझर्व्ह बँकेने लाँच केलेले ‘डिजीटल रुपी’ काय आहेत? त्याचा वापर कसा करतात? भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात डिजीटल रुपी म्हणजेच व्हर्चुअल करन्सीची (Digital Rupee) सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर डिजीटल रुपी काय आहे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2022 11:11 IST
महागाई नियंत्रणाचे लक्ष्य हुकण्याची कबुली; सरकारला द्यावयाचे खुलाशाचे पत्र मात्र गुलदस्त्यातच राहणार – गव्हर्नर दास ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची सप्टेंबर महिन्याचआकडेवारी येत्या १२ ऑक्टोबरला जाहीर होणे अपेक्षित आहे आणि हा दरही ६ टक्क्यांपेक्षा… By लोकसत्ता टीमUpdated: October 1, 2022 01:42 IST
मोठी बातमी! EMI आणखी वाढण्याची शक्यता; रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ ही सलग चौथी व्याज दर वाढ आहे. या वाढलेल्या व्याज दरांमुळे सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2022 10:46 IST
विश्लेषण : रिझर्व्ह बँकेचा रेपो दर करोनापूर्व पातळीवर; पण महागाईबाबत सूर कठोरच! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या सलग तिसऱ्यांदा केल्या गेलेल्या व्याजदरातील वाढीचे समर्थनही केले. By सचिन रोहेकरAugust 5, 2022 15:11 IST
“चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होईल”; शशीकांत दास यांनी व्यक्त केला विश्वास देशात आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी किंमती नियंत्रणात असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रिझर्व बॅंकेतर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2022 18:48 IST
गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; आरबीआयची व्याजदरांत वाढ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंटने (०.५० टक्के) वाढ केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2022 11:29 IST
भाजपाने विधानसभेच्या रिंगणात उतरवलेल्या २१ खासदारांपैकी कितीजण जिंकले, पराभूत झालेल्यांचं पुढे काय होणार?
12 ५० वर्षांनी मालव्य राजयोगासह तीन शुभ योग बनल्याने २०२४ मध्ये ‘या’ तीन राशी होणार करोडपती? पाहा भविष्यवेध
18 ‘अॅनिमल’मध्ये रणबीरसह इंटीमेट सीन देणारी तृप्ती डिमरी रातोरात बनली नॅशनल क्रश; जाणून घ्या अभिनेत्रीचा प्रवास
भारतीय महिला संघाकडून निराशा; इंग्लंडकडून पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ३८ धावांनी पराभूत; शफालीची एकाकी झुंज