scorecardresearch

रेसिपी

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या रेसिपी (Recipe) या सदरामध्ये तुम्हाला पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी आणि पाश्चात्त्य पदार्थांच्या नवीन रेसिपी वाचायला मिळतील. खवय्या लोकांसाठी येथे नवनवीन रेसिपी उपलब्ध आहेत. तुम्हाला नवनवीन पदार्थ चाखण्याची अथवा स्वयंपाक करण्याची आवड असेल, तर हे सदर तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात गृहिणींना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. मग अशा वेळी सकाळच्या नाश्ता आणि जेवणासाठी झटपट काय करता येईल याची चिंता त्यांना सतावत असते किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक व चटपटीत, असे काय करता येईल, असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्हाला आमच्या रेसिपी सदरात झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपींबाबत माहिती मिळेल.


तसेच अनेकांचा आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पदार्थ खाण्याकडे कल असतो. अशा लोकांसाठी पौष्टिक रेसिपीदेखील दिल्या आहेत; ज्या नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच अनेकांना चटपटीत, मसालेदार पदार्थ खायला आवडतात अशा खाद्यप्रेमींसाठीही अनेक प्रकारच्या चाटच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.


पुरणपोळी, मोदक, पाटवडी, वडीरस्सा, सावजी मटन, तांबडा-पांढरा रस्सा, मासे, अंडी, चिकन अशा पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींपासून वडापाव, मिसळपाव, शेव भाजी, इडली, डोसा यांसारख्या अनेक चमचमीत पदार्थांच्याही रेसिपी येथे दिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील खाद्यसंस्कृती तुम्हाला येथे जाणून घेता येईल.


Read More
Upvasachi bhakari and batata rassa
उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी; ही घ्या मस्त रेसिपी, फराळही होईल चमचमीत-चवदार

आज आपण उपावासासाठी उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

Fry Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi
सर्वांच्या आवडीची लग्नामध्ये पंगतीत वाढली जाणारी झणझणीत फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी; ही घ्या रेसिपी

या पद्धतीनं वागं बनवाल तर नावडतीची भाजीही होईल आवडीची…

naralachya rasatali bhendi recipe in marathi
नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने

तुम्हाला माहितीये का भेंडी खाल्ल्याने शरीराला अनेक लाभदायक फायदे होतात. त्याचबरोबर आज आम्ही तुमच्यासाठी भेंडींच्या भाजीची खास रेसिपी घेऊन आलो…

Dahi vada recipe in marathi holi special recipe marathi
Holi 2024: होळी रे होळी! चविष्ट अन् झटपट बनवा “कलरफूल दहीवडे” होळी हाईल खास!

आज आम्ही तुमच्यासाठी होळीनिमित्त रंगीबिरंगी दहीवडे रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात याची रेसिपी..

how to make thick cold coffee with ice cream
फक्त १० मिनिटांत बनवा कॅफेसारखी फेसाळ Cold coffee! गाळण्याचा ‘असा’ वापर करून पाहा

बाहेर एखाद्या कॅफेमध्ये मिळते तशी थंडगार, फेसाळ आणि चवीला अतिशय स्वादिष्ट लागणारी कोल्ड कॉफी घरी कशी बनवायची; तसेच घरी कॉफी…

Spicy Chicken Liver chilly Recipe
Chicken Liver chilly: महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन लिव्हर चिली; रविवारी करा स्पेशल बेत

काही वेळेस रविवारी जेवणात काय बनवू असा प्रश्न घरात्या गृहिणीला पडतो. तेच ते पदार्थ खाऊन घरातले सगळेजण कंटाळले असतात. अशा…

Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी

. मुळा खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे एकुणच तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करते.

how to make puran poli for holi recipe
Holi recipe : ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’! पाहा पदार्थाचे अचूक प्रमाण अन् पुरण वाटायची सोपी पद्धत

तुम्हाला घरच्याघरी जर अत्यंत स्वादिष्ट अशी पुरणपोळी बनवून पाहायची असेल तर, झटपट पुरण यंत्रात झटपट पुरण कसे तयार करायचे ते…

संबंधित बातम्या