Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

भरती News

2603 contract posts will be filled for 93 health institutions in Maharashtra state Mumbai news
राज्यातील ९३ आरोग्य संस्थांसाठी २६०३ कंत्राटी पदे भरणार

राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने कुशल व अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य…

bmc
महानगरपालिकेच्या लिपिक भरतीतील प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द; येत्या पंधरा दिवसात भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम – लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी २० ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू…

Indian Navy Recruitment 2024 Apply for SSR Medical Assistant Posts
Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मेडिकल असिस्टंट पदासाठी होणार भरती, ६९, १०० रुपयापर्यंत मिळू शकतो पगार

भारतीय नौदलामध्ये मेडिकल असिस्टंट पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू होईल आणि १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू…

nagpur medical college fourth class recruitment Online Exam
नागपूर : चतुर्थश्रेणी कर्मचारी पदभरतीच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ; उमेदवार परीक्षेला मुकले

यंदा नागपूर जिल्हा निवड समितीमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६८० पदांसाठीची पदभरती होत असून हे काम आयबीपीएस एजन्सीला देण्यात आले आहे.

RBI Grade B Recruitment 2024
RBI Grade B Recruitment 2024 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी होणार भरती, ८ सप्टेंबरच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी; कसे करावे डाउनलोड? जाणून घ्या….

RBI Grade B Recruitment 2024 : RBI ग्रेड बी भरती २०२४ अंतर्गत एकूण ९४ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे

Nagpur, chaos among women, recruitment exam,
नागपुरात पदभरती परीक्षे दरम्यान महिलांचा गोंधळ… कारण काय?

नागपूर जिल्हा निवड समितीमार्फत मेडिकल, मेयो, दंत, आयुर्वेद व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र काटोल येथे पदभरती प्रक्रिया सुरू आहे.

CISF Recruitment 2024
CISF Recruitment 2024: ११३० कॉन्स्टेबल फायरमनच्या पदासाठी होणार भरती! या तारखेपूर्वी करा अर्ज

CISF Constable Fireman Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने १,१३० कॉन्स्टेबल फायरमन पदांची भरती जाहीर केली आहे

BMC Recruitment 2024
BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८४६ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण १८४६ पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Fifty three lakh women applications for 3924 posts in police recruitment
police recruitment: पोलीस भरतीत ३,९२४ पदांसाठी पावणेतीन लाख महिलांचे अर्ज

राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी ३९२४ पदांसाठी पावणेतीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार…

Indian Bank Recruitment 2024
Indian Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, लोकल बँक ऑफिसरच्या ३०० पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Indian Bank Recruitment 2024 : या भरती मोहिमेचे उद्दिष्ट ३०० स्थानिक बँक अधिकारी (LBO) स्केल-१ पदे भरण्याचे आहे.