Page 42 of भरती News

कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीजच्या ६ जागा

अर्जदारांनी चांगल्या शैक्षणिक आलेखासह बी.फार्म. अथवा एम.फार्म. पात्रता पूर्ण केलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकलच्या http://www.kaplindia.com…

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ४० जागा

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पोलीस वा संरक्षण दलातील कामाचा पाच वर्षांचा अनुभव असायला…

आचारसंहितेमधील भरती डॉ. बोल्डे यांना भोवणार!

आचारसंहितेच्या काळात कंत्राटी भरती केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे, तसेच शिस्तभंगाची…

केंद्रीय विकास आयुक्तांच्या कार्यालयात सहसंचालक, मेकॅनिकल इंजिनीअरच्या ८ जागा

अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.

राष्ट्रीय पुरातत्त्व विभागात पुरातत्त्व साहाय्यकांच्या १५ जागा

अर्जदारांनी आधुनिक भारतीय इतिहास या विषयातील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी. पुरातत्त्व विषयातील पदविकाधारकांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा ४० वर्षे.

दिवस ‘समर जॉब्ज’चे!

‘समर जॉब’चा ऋतू लवकरच सुरू होईल. पॉकेटमनी आणि त्याहून महत्त्वाचा असा कामाचा अनुभव गाठीशी बांधण्यासाठी ‘समर जॉब’कडे वळणाऱ्या तरुणाईची संख्या…

करिअरमंत्र

या व्यासपीठावर तुमच्या करिअरविषयक प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आयकर विभाग चेन्नई येथे खेळाडूंसाठी २४ जागा

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी क्रिकेट, टेबलटेनिस, व्हॉलिबॉल, हॉकी वा फुटबॉल यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर…

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थीच्या ३ जागा

उमेदवारांनी बीएस्सी पदवी भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्र हे विषय घेऊन व कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा…

नौदल गोदी – मुंबई येथे चार्जमनच्या ४७ जागा:

अर्जदार गणित, रसायनशास्त्र वा भौतिकशास्त्र या विषयांसह विज्ञान विषयातील पदवी घेतलेली असावी अथवा ते इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असायला हवेत.

दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये स्काउट्स व गाइड्ससाठी ८ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता उत्तीर्ण केलेली असावी व स्काउट्स व गाइड्समध्ये विशेष उल्लेखनीय…

सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिटय़ूट, सिमला येथे टेक्निशियन्सच्या ४ जागा

सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिटय़ूट, सिमला येथे टेक्निशियन्सच्या ४ जागा अर्जदारांनी कृषी व फलोत्पादन विषयांसह शालान्त परीक्षा कमीत कमी ५५ टक्के…