Jio Platforms IPO Crypto Speculation : रिलायन्स जिओच्या (Jio Platforms) आयपीओपूर्वीच जागतिक क्रिप्टो बाजारात कंपनीच्या मूल्यांकनावर सट्टेबाजी सुरू झाली आहे.
जिओच्या समभागांच्या शेअर बाजारातील सूचिबद्धतेमुळे या व्यवसायाचे स्वतंत्र मूल्यांकन होण्याबरोबरच पुढील पिढीकडे व्यवसायाची जबाबदारी सोपवण्याच्या प्रक्रियेलाही दिशा मिळू शकते.